IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : बंडगार्डन पोलिस स्टेशन – विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासूवर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News: Bundagarden Police Station - A case has been registered against the mother-in-law in the case of the suicide of the married woman

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | विवाहितेचा मानसिक छळ (Mental Harassment) करुन तिला जगणे नकोसे केल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी (Pune Police) सासूवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

नागम्मा चन्नाप्पा कांबळे Nagamma Channappa Kamble (वय ५०, रा. ताडीवाला रोड) असे या सासूचे नाव आहे.
राजश्री कांबळे (वय २५, रा. ताडीवाला रोड – Tadiwala Road) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी शकुंतला शिरसैल दिड्डीमणी (वय ५०, रा. कृष्णानगर, महमदवाडी) यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये (Bundgarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२४/२३) दिली आहे. हा प्रकार ताडीवाला रोडवरील दुष्काळ झोपडपट्टीत ११ डिसेबर २०२२ पासून आतापर्यंत घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी राजश्री कांबळे हिची सासू किरकोळ कारणावरुन वारंवार त्रास देऊन घालून पाडून बोलत असे. तिचा मानसिक छळ करुन तिचे जगणे नकोसे केले होते. फिर्यादी यांच्या मुलीने शुक्रवारी सायंकाळी पावणेसहा वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक कोळेकर तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News: Bundagarden Police Station – A case has been registered against the mother-in-law in the case of the suicide of the married woman

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : उत्तमनगर पोलिस स्टेशन – ग्रामसेवकाचे अपहरण करुन उकळली खंडणी; कारसमोर फोडली बियरची बाटली, फार्म हाऊसवर ठेवले बांधून

Barsu Refinery Project | …तर प्रकल्प करायला हरकत नाही, बारसू प्रकरणावर अजित पवारांनी मांडली भूमिका

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 55 लाखाच्या 162 दुचाकी जप्त, 17 जणांना अटक (Video)

 

Related Posts