IMPIMP

Pune Crime | तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी; पुण्यातील पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

by nagesh
 Police Inspector Suspended | 3 Mumbai cops suspended for ‘assaulting, extracting Rs 25,000’ from 2 doctors

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | तरुणीला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तिच्याबरोबर जबरदस्तीने शरीर संबंध
(Physical Relation) ठेवणारा तसेच तिचे अश्लिल व्हिडिओ (Pornographic Video) बनवून ते व्हायरल (Video Viral) करण्याची धमकी
(Threat) देणार्‍या पोलीस शिपायाला निलंबित (Police Constable Suspended) करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अरफाज अरिफ शेख (Arfaz Arif Shaikh) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. त्याची सध्या पोलीस मुख्यालयातील डी कंपनीत नेमणूक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) बलात्काराचा (Rape in Pune) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध वेगवेगळ्या लॉजवर (Lodge In Pune) नेऊन तेथे तिच्याशी शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. तिच्या नकळत अश्लिल व्हिडिओ बनविले. तिने लग्नाविषयी वारंवार विचारले असता काय करायचे ते कर, जास्त मागे लागली तर तुझे व्हिडिओ कोठे पाठवितो ते बघ,
असे बोलून त्याने फिर्यादी तरुणीला धमकी दिली होती. (Pune Crime)

 

अरफाज शेख याचे वर्तन हे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणारी व शिस्तीत बाधा करणारी असल्याने
पोलीस उपायुक्त विवेक पाटील (DCP Vivek Patil) यांनी त्याला निलंबित केले आहे.

 

 

Web Title :-  Pune Crime | Rape case young woman by luring her into marriage, threatening to make obscene videos and make them go viral; Police personnel in Pune hastily suspended

 

हे देखील वाचा :

Sachin Sawant | गुजरातच्या हितासाठी देशातील तीन सरकारे कार्यरत, मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, दुसरे गुजरात सरकार आणि तिसरे शिंदे-फडणवीस सरकार – सचिन सावंत

Aaditya Thackeray | ‘निवडणुकांना समोरे जायला घाबरतात, ते काय गुंतवणूक महाराष्ट्रात आणणार?’ – आदित्य ठाकरे

Uddhav Thackeray | एअरबस प्रकल्प घालवल्यामुळे उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी – भाजप

Winter Health Tips | सर्दी-तापापासून करायचा असेल बचाव तर आहारात करा ‘या’ 5 गोष्टींचा समावेश

 

Related Posts