IMPIMP

Pune Crime | आत्महत्या करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; हडपसरमध्ये कोल्हापूरच्या 22 वर्षीय युवकाविरूध्द FIR

by nagesh
Pune Crime News | An incident in Pune where a minor girl was raped in the trap of love

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | तुझ्यावर माझे प्रेम आहे, तुझ्याशी लग्न (Marriage) करणार आहे, नाही तर आत्महत्या (Suicide) करेन, अशी भिती दाखवून एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Pune Crime). या प्रकरणी मुलीच्या आईने हडपसर पोलिसांकडे (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुरज बबन कांबळे Suraj Baban Kamble (वय २२, रा. चंदगड, जि. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मुंढवा परिसरात राहतात. त्यांच्या अल्पवयीन मुलीला सुरज याने मगरपट्टा येथी ओयो टाऊन हाऊस लॉजमध्ये (Town House Lodge In Magarpatta) जानेवारी २०२२ मध्ये भेटायला बोलावले होते. तेथे ही मुलगी गेली. तेव्हा त्याने आपण लवकरच लग्न करु असे सांगून तिच्याशी शारीरीक लगट करण्याचा प्रयत्न केला. (Pune Crime)

 

 

त्याला या मुलीने विरोध केला. तेव्हा त्याने या मुलीला मागील दोन वर्षांपासून तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. नाही तर मी आत्महत्या करेन, अशी भिती दाखवून तिची इच्छा नसतानाही तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relation) ठेवले. ही बाब या मुलीने आता आईला सांगितल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title : Pune Crime | Rape of a minor girl for threatening to commit suicide; FIR against 22-year-old Kolhapur youth in Hadapsar

 

हे देखील वाचा :

Maharashtra Police | पोलिस प्रशिक्षण केंद्रातील 29 पोलिसांना जेवणातून विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर

Pune Crime | दारु पिण्यास पैसे न दिल्याने गुंडांचा तरुणावर कोयत्याने हल्ला, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

Ajit Pawar-Devendra Fadnavis | शरद पवार यांच्या घरावर हल्ला ! अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या ‘सेम’ प्रतिक्रिया; म्हणाले…

Sharad Pawar | राजकारणात मतभेद, संघर्ष असतो परंतु टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

 

Related Posts