IMPIMP

Pune Crime | पुण्यातील MIT College च्या फ्रेशर्स पार्टीत ‘राडा’, सीनिअर कडून ज्युनिअर्संना मारहाण

by nagesh
Chhatrapati Sambhajinagar Crime News | lodge owner and his son were brutally beaten up by mob for not allowing them to go to the toilet vaizapur

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनपुण्यातील (Pune Crime) लोणी काळभोर येथील एमआयटी कॉलेजसमोर (MIT College, Loni Campus, Pune) सीनिअर (seniors) आणि ज्युनिअरमध्ये (juniors) तुफान राडा झाला. फ्रेशर्स पार्टीत (Freshers Party) झालेल्या वादातून काही सीनिअर विद्यार्थ्यांनी दोन ज्युनिअर विद्यार्थ्यांना बेदम मारहाण (Pune Crime) केली आहे. सीनिअर्स विद्यार्थ्यांनी ज्युनिअर विद्यार्थ्यांना कडं आणि विटांनी मारहाण (Beating) करुन जखमी केलं. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor police station) इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या 12 जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पुणे-सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur Highway) लोणी काळभोर येथील प्रसिद्ध एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेज (mit engineering college loni kalbhor pune) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 डिसेंबर रोजी पुण्यातील एका हॉटेलमध्ये कॉलेजच्या फ्रेशर्ससाठी वेलकम पार्टी (Welcome party) आयोजित करण्यात आली होती. यावेळी बारा विद्यार्थी आणि दोन तक्रारदार विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणातून खुन्नस दिल्याने दोन गटात बाचाबाची झाली. (Pune Crime)

त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला होता. मात्र, आरोपींनी मनात राग धरुन घटनेच्या दिवशीच शुक्रवारी (दि.10) दुपारी साडेचार ते साडेसहाच्या सुमारास संबंधित दोन ज्युनिअर तरुणांना गाठून मारहाण केली. आरोपींनी हातातील कडं आणि विटांनी मारहाण करत ज्युनिअर्संना जखमी केले. जखमी तरुण इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

या घटनेनंतर जखमी तरुणांनी शनिवारी (दि.11) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 12 जणांविरुद्ध फिर्याद दिली.
जखमी तरुणांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | senior-junior fighting in MIT engineering college at loni kalbhor on freshers party crime in pune

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांचा होऊ शकतो 1.28 लाख रुपयांपर्यंत फायदा, जाणून घ्या का आणि कसा?

Sanjeeda Shaikh | संजीदा शेखनं वाढवला सोशल मीडियाचा पारा; जीन्स सोबत लाल रंगाच्या ब्रालेटनं लावली इंटरनेटवर आग

Sweet Potato Benefits | हिवाळ्यात रताळे खाल्ल्याने दात आणि हाडे होतात मजबूत, जाणून घ्या 7 जबरदस्त फायदे

 

Related Posts