IMPIMP

Pune Crime | ‘सेक्स’ करतानाचा नकळत काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार; पुण्याच्या कोंढव्यातील घटना

by nagesh
Pune Crime | Lure girlfriend money with porn star fame; Friends made video circulating on porn sites, shocking scenes from Pune's Warje Malwadi

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | ओळखीचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relation) करीत असलेला व्हिडिओ काढून तो व्हायरल (Video Viral) करण्याची धमकी देऊन बलात्कार (Rape in Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) ऑलविन एडवर्ड डेव्हिड Alvin Edward David (वय 35, रा. सैनिकवाडी, वडगाव शेरी – Wadgaon Sheri) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

हा प्रकार 23 जानेवारी 2019 ते 8 एप्रिल 2021 दरम्यान कोंढवा (Kondhwa News) तसेच वडगाव शेरी येथील सैनिकवाडीतील (Sainikwadi
Wadgaon Sheri) आरोपीच्या घरी घडला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

याप्रकरणी कोंढवा येथे राहणार्‍या एका महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. फिर्यादी या आरोपीच्या घरी गेल्या असताना दोघांमध्ये शारिरीक संबंध आले. त्यावेळी सेक्स करताना नकळत आरोपीने व्हिडीओ काढले. दोघे सेक्स करतानाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने वारंवार पिडीतेवर बलात्कार केला. फिर्यादीला शिवीगाळ करुन मारहाण (Pune Crime) केली. बदनामीच्या भितीने फिर्यादीने ही बाब कोणाला सांगितली नाही. मात्र, त्याच्या अत्याचाराला कंटाळून शेवटी या महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Woman repeatedly raped after threatening to make a video of a closed-door physical relationship viral; Incidents in the Kondhwa area of Pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्याच्या कोंढाव्यातील आकृती जय डेव्हलपर्सविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल; पैसे घेऊनही फ्लॅट न देता बनावट दस्तावेजाद्वारे पुणे महापालिकेसह ग्राहकाची फसवणुक

Pune Crime | पुण्यातील MIT College च्या फ्रेशर्स पार्टीत ‘राडा’, सीनिअर कडून ज्युनिअर्संना मारहाण

Sanjeeda Shaikh | संजीदा शेखनं वाढवला सोशल मीडियाचा पारा; जीन्स सोबत लाल रंगाच्या ब्रालेटनं लावली इंटरनेटवर आग

कमी चालवत असाल कार तर प्रीमियममध्ये मिळवू शकता सवलत, जाणून घ्या कसा मिळवू शकता चांगला Car Insurance

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 334 सक्रिय रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts