IMPIMP

Pune Dhanori Encroachment Operation | पुण्यात अतिक्रमण कारवाई दरम्यान तुफान ‘राडा’ ! अधिकाऱ्याला बेदम मारहाण तर जेसीबीवर दगडफेक

by nagesh
Pune Crime | anti encroachment squad of Pune Municipal Corporation beaten in Dhanori FIR on 20 to 25 persons Both arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Dhanori Encroachment Operation | पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) सभागृहाची मुदत संपल्यानंतर पुणे महापालिकेत प्रशासकाची (Administrator) नियुक्ती करण्यात आली. पालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी प्रशासक पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर शहरातील अतिक्रमणावर कडक कारवाई (Pune Dhanori Encroachment Operation) करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार पुणे महापालिका प्रशासनाने शहरात अतिक्रमण कारवाईला सुरुवात केली आहे. महापालिकेकडून फुटपाथवर थाटलेली दुकाने (Shops), खाद्यपदार्थ गाड्या (Food Cart), अनेक ठिकाणची अनधिकृत बांधकामे (Unauthorized Construction) हटवण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी या कारवाईला नागरिकांनी विरोध केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुणे महापालिकेच्या वतीने धानोरी भागात अतिक्रमण कारवाई (Pune Dhanori Encroachment Operation) सुरु होती. अतिक्रमण कारवाई सुरु असताना नागरिकांनी याला विरोध केला. मात्र नागरिकांचा विरोध न जुमानता पालिकेने कारवाई सुरु ठेवल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. नागरिकांनी तुफान राडा करत कारवाईला विरोध करुन जेसीबीवर (JCB) दगडफेक केली. जमाव एवढ्यावरच थांबला नाही तर कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण (Beating) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील धानोरी (Dhanori) परिसरात अतिक्रमण कारवाई करण्यासाठी महापालिकेचे एक पथक गेले होते.
यावेळी स्थानिक नागरिकांनी पथकाला विरोध केला.
तरीही अधिकाऱ्यांनी नागरिकांचे ऐकले नाही.
त्यावेळी नागरिकांनी अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या पथकावर दगडफेक करुन अधिकाऱ्याला मारहाण केली.
यामध्ये पालिकेचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.

Web Title :- Pune Dhanori Encroachment Operation | during encroachment operation in pune jcb was stoned and officers were beaten to citizens

हे देखील वाचा :

The Kashmir Files | ‘काश्मीर फाईल्स’ पाहून आल्यानंतर तरुणाचा ‘ब्रेन स्ट्रोक’ने मृत्यू, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Tata Group | TATA च्या ‘या’ शेयरने दिला 25,000% रिटर्न, 35 चा शेयर आता 9,000 रुपयांच्या पुढे

Shehnaaz Kaur Gill Magazine Photoshoot | सोफ्यावर बसून शहनाज कौर गिल झाली अधिकच बोल्ड, केलं मॅगझीनसाठी सिझलिंग फोटोशूट..

Pune Crime | Facebook वर मैत्री व त्या मैत्रीत…! बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

Related Posts