IMPIMP

Pune Crime | Facebook वर मैत्री व त्या मैत्रीत…! बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

by nagesh
Pune Crime News | life imprisonment for the accused killed person faked murder pune Saswad Police Station

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | फेसबुकवरून (Facebook) ओळख झालेल्या 23 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याच्या प्रकरणातील आरोपी रुचिर प्रमोद पेंढारकर (Ruchir Pramod Pendharkar) याला 30 हजार रुपयांच्या जामिनावर (Bail) सुटका करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. पुणे (Pune Crime) येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एम. देशपांडे (District and Sessions Judge M. M. Deshpande) यांच्या कोर्टाने हा आदेश दिल्याची माहिती अ‍ॅड. राकेश सोनार (Adv. Rakesh Sonar) यांनी दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पीडित मुलगी व आरोपी याच्या फेसबुक वर मैत्री झाली व त्या मैत्रीत प्रेमसंबंध (Love Affair) जुळून आले होते. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा पीडित मुलीने पोलीस तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) आरोपीविरुद्ध भांदवी कलम 376 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला. यानंतर आरोपी रुचिर याने पुणे न्यायालयात अ‍ॅड. राकेश सोनार यांच्या मार्फत अटकपूर्व जामिनासाठी (Pre-Arrest Bail) अर्ज दाखल केला होता. (Pune Crime)

 

पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात अटक पूर्व जमीन अर्ज दाखल करत युक्तिवाद करताना आरोपीचे (Accused) वकील अ‍ॅड. राकेश सोनार यांनी असे सांगितले की, आरोपी विरुध्द फिर्याद उशिराने दाखल करण्यात आली असून पिडीत मुलगी घटनेच्या वेळी सज्ञान होती. एफआयआरमध्ये नमूद केलेली घटना आणि आरोपी व पीडित याने एकमेकांना पाठविलेले मेसेज यांचा विचार केला तर सहमतीनेच त्यांच्यात संबंध आल्याचे सकृतदर्शनी वाटते. पीडित तरुणीकडून आरोपीची फसवणूक (Cheating) झाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अ‍ॅड. राकेश सोनार केलेला युक्तिवाद मान्य करून आरोपी रुचिर पेंढारकर याला पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एम. देशपांडे साहेब यांनी अटक पूर्व जमीन मंजूर केला.

 

Web Title :- Pune Crime | Friendship on Facebook and in that friendship ! Accused in rape case granted pre-arrest bail

 

हे देखील वाचा :

LIC Policy For Women | महिलांसाठी अवघ्या 29 रुपयामध्ये 4 लाख बचत, 30 लाखाचा मिळेल विमा; जाणून घ्या

PM Kisan Samman Nidhi Scheme | मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! PM किसान योजनेच्या e-KYC अपडेटसाठी पुन्हा मुदतवाढ

Mouni Roy Sizzling Photoshoot | मौनी रॉयनं केलं सिझलिंग फोटोशूट, खूर्चीवर बसून दिल्या अशा पोज

Sun Poisoning | उन्हाळ्यात उन्हामुळे होऊ शकते ‘सन पॉयझनिंग’, जाणून घ्या याची लक्षणे आणि बचाव

 

Related Posts