IMPIMP

Pune Gold Rate Today | खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही स्वस्त; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर

by nagesh
Pune Gold Rate Today | gold silver prices on friday 23 june 2023 maharashtra mumbai pune nagpur nashik new price

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Pune Gold Rate Today | सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold-Silver Price Today) दररोज बदल होताना दिसत असतो. आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी मोठी संधी आहे. आज शुक्रवार (दि. 23 जून) रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 53,405 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Pune Gold Rate Today)

आज (शुक्रवार) पुण्यामध्ये सोन्याची किंमत (Pune Gold Rate Today) 24 कॅरेट साठी 58,260 रुपये (प्रति 10 ग्रॅम) आहे. तर 22 कॅरेट साठी 53,405 रुपये आहे. तर आज बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार (Bullion Market Website) चांदी (Silver Price) 68,570 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 68,950 रुपये प्रतिकिलो होती. (Gold-Silver Price on 23 June 2023)

आजचे सोन्याचे दर काय?
पुणे (Pune) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,405 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,260 रुपये

मुंबई (Mumbai) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,405 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,260 रूपये

नागपूर (Nagpur) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,405 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,260 रुपये

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,405 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,260 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता (Purity Of Gold) तपासण्यासाठी ॲप (App) तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर ॲप’ (BIS Care App) या ॲपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या ॲपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक (Registration And Hallmark Number) चुकीचा आढळल्यास, ग्राहक या ॲपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहिती मिळणार आहे.

Web Title : Pune Gold Rate Today | gold silver prices on friday 23 june 2023 maharashtra mumbai pune nagpur nashik new price

Related Posts