IMPIMP

Pune Grampanchayat Election Results 2022 | ग्रामपंचायत निवडणुकीत पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचाच बोलबाला; 61 पैकी 46 ग्रामपंयाती ताब्यात

by nagesh
Pune Grampanchayat Election Results 2022 | Gram Panchayat elections in Pune district dominated by NCP; 46 out of 61 village panyatis in custody

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Grampanchayat Election Results 2022 | जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ४६ ग्रामपंयातींंमध्ये विजय मिळविल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला कायम आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींमध्ये जुन्नर तालुक्यातील ३६, आंबेगाव तालुक्यातील १८, खेड तालुक्यातील पाच आणि भोर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या दाव्यानुसार जिल्ह्यात ४६ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली आहे, तर भाजपाच्या चार आणि शिवसेनेला ११ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळाली आहे़
जुन्नर तालुक्यात ३६ पैकी राष्ट्रवादी काँग्रेसने २६ जागा भाजपाच्या चार, शिवसेनेच्या सहा जागा,
आंबेगावमध्ये १६ पैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या १४ आणि इतर पक्षांच्या चार जागा, खेडमध्ये पाच पैकी राष्ट्रवादी चार आणि इतर एक,
तर भोर तालुक्यात दोन्ही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळविल्याचा दावा जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर
यांनी केला.

 

Web Title :- Pune Grampanchayat Election Results 2022 | Gram Panchayat elections in Pune district dominated by NCP; 46 out of 61 village panyatis in custody

 

हे देखील वाचा :

Rupee Co Op Bank | रुपी बँकेच्या दोषी संचालक, अधिकार्‍यांवर कारवाईसाठी उच्च न्यायालयात याचिका

Basil Seeds | तुळशीची फक्त पाने नाही तर बियांमध्ये सुद्धा दडलाय आरोग्याचा खजिना, अनेक आजार होतील दूर

Fenugreek Benefits | भाजी एक, फायदे अनेक ! शुगर आणि ब्लड प्रेशर सारखे 11 धोकादायक आजार जातील पळून

 

Related Posts