IMPIMP

Basil Seeds | तुळशीची फक्त पाने नाही तर बियांमध्ये सुद्धा दडलाय आरोग्याचा खजिना, अनेक आजार होतील दूर

by nagesh
 Basil Seeds | basil seeds health benefits immunity weight loss obesity digestion constipation tension stress depression

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Basil Seeds | तुळशीचे आयुर्वेदिक आणि धार्मिक महत्त्व खूप जास्त आहे. तुळशीला औषधी गुणांचा खजिना मानला जातो, सर्दी-खोकला आणि सर्दी दूर करण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो (Basil Seeds). तुळशीच्या बियादेखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामध्ये प्रोटीन, फायबर आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. या बिया कशा आहेत ते जाणून घेऊया (Basil Seeds Uses).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

1. इम्यूनिटी होईल बूस्ट (Immunity Boost)
इम्यूनिटी नेहमीच महत्वाची राहिली आहे, कारण ती अनेक रोग आणि संक्रमणांपासून संरक्षण करते. यासाठी तुळशीच्या बियांचा काढा पिऊ शकता. (Basil Seeds)

 

2. डायजेशन होईल व्यवस्थित
जर बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी गॅसची समस्या (Constipation, Acidity, Gas problem) असेल तर तुळशीच्या बिया पाण्यात टाकून भिजवा. यामुळे बियांवर आम्लता निर्माण होते. हे पाणी बियांसह प्यायल्याने पचनक्रिया (Digestion) बरी होते.

 

3. वजन होईल कमी (Weight Loss)
वाढत्या वजनासाठी तुळशीच्या बिया रामबाण औषधापेक्षा कमी नाहीत, कारण त्यात कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबर भरपूर असते. या बिया खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही, त्यामुळे वजन हळूहळू कमी होऊ लागते.

 

4. टेन्शन होईल दूर
तुळशीच्या बियांचा वापर मानसिक तणाव कमी करण्यासाठी देखील करता येऊ शकतो हे फार कमी लोकांना माहिती आहे. जर तुम्ही डिप्रेशन किंवा तणावाचा सामना करत असाल तर तुळशीच्या बिया जरूर खा, असे केल्याने चिंता दूर होईल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Basil Seeds | basil seeds health benefits immunity weight loss obesity digestion constipation tension stress depression

 

हे देखील वाचा :

Fenugreek Benefits | भाजी एक, फायदे अनेक ! शुगर आणि ब्लड प्रेशर सारखे 11 धोकादायक आजार जातील पळून

Low Blood Pressure झाल्यास ताबडतोब करा ‘या’ 4 पदार्थांचे सेवन, कंट्रोल होईल BP

Maharashtra Police | गणेश विसर्जन मिरवणुकीत खाकी वर्दीतील पोलीस नाचल्यावरुन वादंग, DGP कार्यालयाने दिले ‘हे’ निर्देश

 

Related Posts