IMPIMP

Pune Kasba-Chinchwad Bypolls | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या तारखांमध्ये बदल; आता या तारखेला होणार मतदान

by nagesh
Pune News | Digital media in Pune were denied passes to reporters while Digital India was being empowered

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Kasba-Chinchwad Bypolls | कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी यापूर्वी २७ फेबुवारी मतदान होणार होते. मात्र, आता निवडणुक आयोगाने ही तारीख बदलली आहे. आता कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात रविवारी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. (Pune Kasba-Chinchwad Bypolls)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महाराष्ट्रात या काळात १२ वीची परीक्षा तसेच अनेक महाविद्यालयात पदवी परीक्षा होत आहे.
त्यामुळे परीक्षाच्या काळात मतदानासाठी या शाळा व महाविद्यालये मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याचे पुणे जिल्हा निवडणुक अधिकारी यांनी निवडणुक आयोगाला कळविले. त्यानंतर आता महाराष्ट्रातील मतदानाच्या तारीखेत बदल करण्यात आला असून आता सोमवार ऐवजी रविवारी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

 

Web Title :- Pune Kasba-Chinchwad Bypolls | Change in polling dates for Kasba and Chinchwad by-elections; Now the voting will be held on this date

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | एकाच कुटुंबातील ७ जणांची आत्महत्या नाही तर हत्या; चार चुलत भावानींच खून करुन नदीत फेकले मृतदेह

Uday Samant | राज्यातील एकही प्रकल्प आमच्यामुळे गेला नाही, ‘मात्र सत्ता गेल्यामुळे त्यांची….’ – उद्योगमंत्री उदय सामंत

Pune CNG Pump | ग्रामीण भागातील सीएनजी पंपचालक संपावर; वाढीव कमिशन मिळत नसल्याने घेतला निर्णय

 

Related Posts