IMPIMP

Pune Metro-Sambhaji Bridge Traffic | पुण्यातील संभाजी पुलावरील (लकडी पुल) वाहतूक ‘या’ वेळेत बंद राहणार

by nagesh
Pune Traffic Police | Traffic on Sambhaji Bridge will be closed from January 5 to 10 during this time

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Metro-Sambhaji Bridge Traffic | पुण्यातील वनाज ते जिल्हा न्यायालयादरम्यान मेट्रोच्या (Pune Metro Work) कामासाठी छत्रपती संभाजी महाराज पुलादरम्यान (लकडी पुल) पिलरवर गर्डर (Pune Metro-Sambhaji Bridge Traffic) टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे दिनांक 23 ते 28 डिसेंबर दरम्यान पुलावरील वाहतूक बंद (Traffic Close) राहणार आहे. या मार्गावर काम सुरू असल्याने पर्यायी वाहतुक व्यवस्थेचा वापर करण्यास सांगितले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

हा रस्ता रात्री 11 ते सकाळी 6 वाजेदरम्यान पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे (Pune Traffic Police) पोलीस उपायुक्त राहुल श्रीराम (DCP Rahul Shriram) यांनी केले आहे. (Pune Metro-Sambhaji Bridge Traffic)

दरम्यान, खंडोजीबाबा चौक, कर्वे रोडने शेलारमामा चौक, यशवंतराव चव्हाण चौक, रसशाळा चौक, एस एम जोशी पुल, गांजवे चौक, डावीकडे वळून टिळक चौक किंवा उजवीकडे वळून शास्त्री रोडने दांडेकर पुलमार्गे इच्छित स्थळी जावे. असं सांगण्यात आलं आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

त्याचबरोबर टिळक चौक, केळकर रोड, कासट कॉर्नर, माती गणपती चौक, नारायण पेठ पोलीस चौकी,
केसरीवाडा, रमणबाग शाळा चौक, डावीकडे वळून वर्तक बाग, कॉसमॉस बँक चौक,
बालगंधर्व पुलावरुन डावीकडे वळून जंगली महाराज रोडने खंडुजीबाबा चौक.
आणि केळकर रोडवरुन नदीपात्रातील रोडने ओंकारेश्वर मंदिरमार्गे देखील वाहनचालक जाऊ शकतात.
यशवंतराव चव्हाण पुलावरुन फक्त टुव्हिलप वाहने ये जा करुन शकणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

Web Title :- Pune Metro-Sambhaji Bridge Traffic | pune metro work traffic sambhaji bridge pune will be closed during this time

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Aadhaar Card | आधार कार्ड गहाळ झाल्यास ‘या’ क्रमांकावरुन मिळवा नवीन आधार; जाणून घ्या महत्वाची प्रक्रिया

Sudhir Mungantiwar | ‘महाविकास आघाडी सरकार बाराही महिने झोपतं, यांना पाहून कुंभकर्णही म्हणेल, ‘रिश्ते में ये हमारा बाप लगता है’ – सुधीर मुनगंटीवार

 

Related Posts