IMPIMP

Pune Minor Girl Rape Case | जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चाकण परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Shocking father made minor girl pregnant in chandannagar

चाकण : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Minor Girl Rape Case | जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देत मागील सहा महिन्यापासून 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची (Pune Minor Girl Rape Case) धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्याने ही घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) खेड तालुक्यातील एका गावात मार्च 2022 ते 12 सप्टेंबर 2022 या कालाधीत घडला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी चिका भिका वाघमारे Chika Bhikah Waghmare (अंदाजे वय- 30 ते 35) याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) आयपीसी 376(2)(I), 376 (2)(N), 506, पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने सोमवारी (दि.12) फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरात एकटी असताना आरोपीने तिच्या घरात जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केला.
त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर त्याने पीडित मुलीला फोन करुन वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून घेत तिच्यावर वारंवार अत्याचार केले.
यामध्ये पीडित मुलगी पाच महिन्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Minor girl assaulted by threatening to kill, incident in Chakan area

 

हे देखील वाचा :

Sachin Sawant | ‘सर आली धावून, भाजप ऑफिस गेले वाहून!’, पुण्यातील रस्त्यावर साचलेल्या पाण्यावरुन सचिन सावंतांचा भाजपला खोचक टोला

Pune Crime | FDA ची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई ! कोंढवा बुद्रुक येथील पनीर कारखान्यावर छापा; 22 लाखाचा साठा जप्त

MLA Ravi Rana | ‘अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग ठाकरे सरकारसाठी वसूली करत होत्या’; रवी राणांचा गंभीर आरोप

PM Kisan चा 12वा हप्ता मिळण्यापूर्वी शेतकर्‍यांना खुशखबर ! मोदी सरकारने दिला ‘हा’ मोठा दिलासा

 

Related Posts