IMPIMP

Corporator Archana Tushar Patil | पुणे पालिकेत उभारणार क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे तैलचित्र

by nagesh
Pune Municipal Corporation (PMC) Krantiveer Lahuji Vastad Salve Corporator Archana Tushar Patil 

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनCorporator Archana Tushar Patil | क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे (Krantiveer Lahuji Vastad Salve) यांचे तैलचित्र पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) नवीन इमारती मध्ये उभारण्यात येणार असून या तैलचित्राचा संपूर्ण खर्च नगरसेविका अर्चना तुषार पाटील (Corporator Archana Tushar Patil) करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आद्यक्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे हे भारतीय क्रांतिकारक (Indian Revolutionary) होते. लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे (Raghoji Salve) अतिशय पराक्रमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) सैन्यात लहुजींच्या पूर्वजांनी अनेक पराक्रम केले आहेत. अशा वीर पराक्रमी थोर महापुरुष आद्यक्रांतीकारक लहूजी वस्ताद साळवे यांचे तैलचित्र पुणे पालिकेत उभारण्यात यावे. त्यांचा इतिहास नागरिकांना कळवा असा प्रस्ताव नगरसेविका अर्चना पाटील यांनी दिला होता. या प्रस्तावाला पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये एक मताने मंजुरी मिळाली.

 

 

आद्यक्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे यांचे तैलचित्र नवीन इमारती मध्ये उभारण्यात येणार आहे. याचा मला जास्त आनंद होत आहे.
या तैलचित्रामुळे लहूजी वस्ताद साळवे यांचा इतिहास सामान्यांना माहिती होईल. अनेक अनेक तरुणांना विद्यार्थ्यांना तैलचित्रामुळे माहिती मिळेल.
हा प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल मी पक्षनेत्यांचे मनापासून आभार मानते.

 

 

Web Title :  Pune Municipal Corporation (PMC) Krantiveer Lahuji Vastad Salve Corporator Archana Tushar Patil 

 

 

हे देखील वाचा :

Multibagger Stocks | ‘या’ शेयरमध्ये 1 लाख लावणार्‍यास दिड महिन्यात झाला 3.7 लाखांचा नफा

Multibagger Penny Stock | ‘या’ शेयरने गुंतवणुकदारांना बनवले करोडपती, काही महिन्यात 1 लाखाचे झाले 5.9 कोटी

Pune Crime | वेबसाईटवर बनावट अकाऊंट तयार करुन अश्लिल शिवीगाळ; धानोरीतील 28 वर्षीय तरूणीचा विनयभंग

Pune Crime | लग्नाच्या आमिषाने 30 वर्षीय तरूणीवर लवासा, लोणावळा येथे बलात्कार ! पुण्यातील पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा

 

Related Posts