IMPIMP

Multibagger Stocks | ‘या’ शेयरमध्ये 1 लाख लावणार्‍यास दिड महिन्यात झाला 3.7 लाखांचा नफा

by nagesh
Multibagger Stock | tina rubber infrastructure gave multibagger returns 1 lakh investment become 10 lakh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMultibagger Stocks | 2022 च्या सुरुवातीपासून शेयर बाजाराने गुंतवणूकदारांना फारसा रिटर्न दिलेला नाही. या वर्षी सेन्सेक्स 2.28 आणि निफ्टी 1.98 टक्क्यांनी घसरला आहे. असे असूनही, शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर (Multibagger Stocks) ठरले आहेत आणि त्यांनी प्रचंड नफा कमावला आहे. असाच एक शेअर वारीमन ग्लोबल एंटरप्रायझेस लि. (Variman Global Enterprises Ltd) चा आहे. (Share Market Marathi News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही बीएसईवर लिस्टेड एक स्मॉलकॅप आयटी कंपनी आहे. 2022 च्या सुरुवातीला या शेयरची किंमत 34.90 रुपये होती. जो यावर्षी 164.10 रुपयांवर पोहोचला आहे.

 

 

 

शेयर प्राईस हिस्ट्री ( Variman Global Share Price History) :

गेल्या आठवड्यातही शेयरमध्ये चांगली तेजी दिसून आली आहे. गेल्या 5 पैकी 3 ट्रेडिंग सत्रांमध्ये शेयर वरच्या सर्किटला लागला आहे. 14 फेब्रुवारी 2022 रोजी बीएसईवर शेअरची किंमत 130 रुपये होती. तर 18 फेब्रुवारी 2022 रोजी शेयरची किंमत 164 रुपये झाली. अशा प्रकारे, गेल्या आठवड्यात स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्के रिटर्न दिला आहे.

एक महिन्यापूर्वी म्हणजे 19 जानेवारी 2022 रोजी शेअरची किंमत 54.65 रुपये होती, जी 18 फेब्रुवारी 2022 रोजी बाजार बंद झाल्यावर 164.10 रुपयांवर पोहोचली. अशा प्रकारे, गेल्या 1 महिन्यात या शेयरने गुंतवणूकदारांना 300 टक्के रिटर्न दिला आहे. (Multibagger Stocks)

2022 मध्ये म्हणजे 1 जानेवारी रोजी शेअरची किंमत 34.90 रुपये होती, जी गुरुवारी बाजार बंद होईपर्यंत 164.10 वर पोहोचली. अशाप्रकारे, या वर्षी आतापर्यंत या शेयरने गुंतवणूकदारांना 470 टक्के इतका मोठा रिटर्न दिला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गुंतवणुकीची गणना :
जर एखाद्या गुंतवणूकदाराने आठवड्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 1.26 लाख रुपये झाली असती.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते तर त्याची रक्कम 3 लाख रुपये झाली असती.

याशिवाय, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या वर्षाच्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची रक्कम 4.7 लाख रुपये झाली असती.
अशा प्रकारे दीड महिन्यात 1 लाख गुंतवून गुंतवणूकदाराला 3.7 लाखांचा नफा झाला आहे.

 

कंपनीचे प्रोफाईल :
वरीमन ग्लोबल एंटरप्रायझेस लिमिटेड ही एक स्मॉलकॅप आयटी कंपनी असून तिचे मार्केट कॅप फक्त रु. 275 कोटी आहे.
शेअर होल्डिंगबद्दल बोलायचे तर, प्रमोटर्सचा कंपनीमध्ये 32.92 टक्के हिस्सा आहे तर लोकांकडे 65.59 टक्के भागीदारी आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Multibagger Stocks | multibagger stocks variman global enterprises ltd gives 470 return to investors in

 

हे देखील वाचा :

Multibagger Penny Stock | ‘या’ शेयरने गुंतवणुकदारांना बनवले करोडपती, काही महिन्यात 1 लाखाचे झाले 5.9 कोटी

Pune Crime | वेबसाईटवर बनावट अकाऊंट तयार करुन अश्लिल शिवीगाळ; धानोरीतील 28 वर्षीय तरूणीचा विनयभंग

Pune Crime | लग्नाच्या आमिषाने 30 वर्षीय तरूणीवर लवासा, लोणावळा येथे बलात्कार ! पुण्यातील पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा

NIA Arrest Shimla SP | एनआयएची मोठी कारवाई ! ‘लष्कर ए तोयबा’शी संबंध, पोलीस अधीक्षक अरविंद नेगी यांना अटक

 

Related Posts