IMPIMP

Pune News | ACP सुषमा चव्हाण यांचे पती शैलेंद्र चव्हाण यांचं निधन

by nagesh
Pune News | ACP Sushma Chavan’s husband Shailendra Chavan passed away

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | शहर पोलिस दलातील (Pune Police) स्वारगेट विभागाच्या (Swargate Division) सहाय्यक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan) यांचे पती शैलेंद्र चव्हाण (Shailendra Chavan) यांचं आज निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासुन ते आजारी असल्याची माहिती मिळतेय. शैलेंद्र चव्हाण यांचं अकाली निधन झाल्यानं चव्हाण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला (Pune News) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

शैलेंद्र चव्हाण हे एसटी महामंडळात (MSRTC) अति वरिष्ठ पदावर कार्यरत होते. पुणे आणि मुंबई येथील एसटी महामंडळाच्या अति वरिष्ठ पदावर त्यांनी काम केलेले आहे. अलिकडील काही दिवसांमध्ये ते आजारी होते. उपचारासाठी त्यांना एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज शैलेंद्र चव्हाण यांच्या निधनाची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे चव्हाण कुटुंबियांवर आणि त्यांच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. अंतिम संस्कार आज (शुक्रवार) दुपारी 2 वाजता नवी पेठेतील वैठुंक स्मशानभुमीत होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. पोलीसनामा ऑनलाइनकडून शैलेंद्र चव्हाण यांना भावपुर्ण श्रध्दांजली.

 

Web Title: Pune News | ACP Sushma Chavan’s husband Shailendra Chavan passed away

 

हे देखील वाचा :

Youtube | यूट्यूब व्हिडिओवर आता डिसलाईक्सची संख्या दिसणार नाही

Pune Crime | आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील NCB चा पंच किरण गोसावी विरुद्ध आणखी एक FIR; अडचणीत वाढ

India’s GDP | भारताच्या GDP मध्ये 2050 पर्यंत होईल 406 अरब डॉलरची वाढ, 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना मिळेल नोकरी; जाणून घ्या

Hybrid Fund | ‘हायब्रिड फंड’ कशाला म्हणतात, जाणून घ्या त्यामधील गुंतवणुकीचे फायदे?

Crime News | आमदाराच्या 16 वर्षाच्या मुलाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या, प्रचंड खळबळ

 

Related Posts