IMPIMP

Pune News | डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या एनईएमएसमध्ये देशभक्तिपर कार्यक्रम

by nagesh
Pune News | Patriotic Program at Deccan Education Society's NEMS

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन   Pune News | डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (Deccan Education Society) एनईएमएस (NEMS) पूर्व-प्राथमिक शाळेत ‘माँ तुझे सलाम’ या देशभक्तिपर कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या नृत्यांतून भारत मातेला वंदन केले. विविधतेतून एकात्मतेचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Pune News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

स्वातंत्र्यानंतरचे सुराज्य जपण्याची, ज्ञानाची ज्योत पेटविण्याची आणि स्वच्छता राखण्याची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. गरवारे बालभवनच्या सल्लागार डॉ. विदुला म्हैसकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. शाला समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक पलांडे अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती मर्चंट, प्रतिभा गुरव आणि शिक्षकांनी संयोजन केले. (Pune News)

 

Web Title :- Pune News | Patriotic Program at Deccan Education Society’s NEMS

 

हे देखील वाचा :

 

Eknath Khadse | मुख्यमंत्री गुंडांना संरक्षण देणार असतील तर दाद कोणाकडे मागावी, एकनाथ खडसेंनी विधानपरिषदेत टाकला ‘पेन ड्राईव्ह बॉम्ब’

Pravin Darekar | भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल ! ‘शिवसेनेनं 25 वर्षे मुंबई गिळली, मुंबईकरांना काय दिलं याचं उत्तर द्या’

Pune News | हिंदुराष्ट्राची कल्पना गांधी विचारांना अभिप्रेत नाही ! सध्याच्या बिकट परिस्थितीत गांधीविचार ठेवेल देशाला एकसंध

BJP-Shinde Alliance | ‘राज्यात युती टिकवायची असेल तर भापजने…’, बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी

Raj Thackeray On Shinde-Fadnavis Govt | ‘उद्या वर-वधूही लग्न होताच खेळाचा दर्जा मागतील’ – राज ठाकरे

Aadhar Update | आधार बनवण्यासाठी आता होणार नाही दगदग, UIDAI ने केली ही घोषणा

Pune Crime | नऱ्हेतील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा; 2 कामगारांवर कुऱ्हाडीने वार करुन रोकड लुटली

Sonali Phogat Passes Away | टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचे निधन, गोव्यात हार्ट अटॅकने गमावला जीव

 

 

Related Posts