IMPIMP

Pune News | अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथील जिमची निविदा प्रक्रिया तातडीने करा; नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांची मागणी

by nagesh
Pune Municipal Corporation (PMC) Krantiveer Lahuji Vastad Salve Corporator Archana Tushar Patil 

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune News | प्रभाग क्र. १९ मधील अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथील जिम (arunkumar vaidya stadium gym) बंद न करता या जिमची निविदा प्रक्रिया तातडीने राबवावी अशी मागणी नगरसेविका अर्चना तुषार पाटील (corporator archana tushar patil) यांनी स्थायी समितीच्या (Pune News) बैठकीत केली.

 

पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत (Pune Corporation General Body Meeting) प्रभाग क्र. १९ मधील अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथील जिम ला टाळे ठोकण्याचा निर्णय झाला होता.
पण या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक १९ मधील तरुणांचे नुकसान होईल.
नव्याने टेंडर प्रक्रिया होवून जिम सुरू करणेस लागणारा वेळ हा निश्चितच तरुणांसाठी गैरसोईचे आहे.
यामुळे ही जिम बंद न करता तातडीने या जीमची निविदा प्रक्रिया राबवावी, क्रिडा अधिकारी यांचे नियंत्रणाखाली विनाशुल्क सुरू ठेवावे.
जिम पूर्ववत सुरू ठेवावी अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत (Pune News) केली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथील जिम चे टेंडर लवकर काढावे, अन्यथा क्रिडा अधिकारी यांचे नियंत्रणाखाली विनाशुल्क सुरू ठेवावे.
ज्या कोणाला ही जिम चालवायची आहे त्यांनी चालवावी. फक्त महापालिकेच्या नियमाचे उल्लंघन करू नये.

 

– अर्चना तुषार पाटील corporator archana patil (नगरसेविका, सदस्य – स्थायी समिती)

 

Web Title : Pune News | Promptly tender the gym at Arunkumar Vaidya Stadium; Demand of BJP corporator Archana Tushar Patil

 

हे देखील वाचा :

SBI च्या शेयरमध्ये जबरदस्त तेजी, सप्टेंबर तिमाहीच्या निकालापूर्वी 52 आठवड्याच्या उच्चांकावर पोहचले स्टॉक्स

Pune Crime | वाळू व्यावसायिक संतोष जगतापची ‘गेम’ करण्यास गावठी पिस्तुल पुरवणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या

Maharashtra Rains | पुढील 5 दिवस पुण्यात ‘धो-धो’ पाऊस, IMD कडून 8 जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट

 

Related Posts