IMPIMP

Pune Pimpri Crime | पिंपळे गुरवमध्ये महिलेवर बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी; 9 जणांवर FIR

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | A woman was molested by making obscene comments, and her husband was brutally beaten when he asked for a jab; Incidents in Dehu Road area

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Pimpri Crime | घरगुती साहित्य घराबाहेर काढल्याबाबत विचारणा करणाऱ्या महिलेला शिवीगाळ (Abusive) केली. तसचे जीवे मारण्याची (Threats to Kill) व बलात्कार (Rape In Pune) करण्याची धमकी दिली. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.7) पिंपळे गुरव (Pimple Gurav) येथे दुपारी तीनच्या (Pune Pimpri Crime) सुमारास घडला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पीडित महिलेने बुधवारी (दि.8) सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. रोहन सुभाष चव्हाण Rohan Subhash Chavan (रा. दारुवाला पूल, पुणे), आकाश उर्फ सनी हेमराज बेलखेडे (Akash alias Sunny Hemraj Belkhede), वसीम अस्लम शेख (Wasim Aslam Sheikh), शिवम रामतिरत जैस्वाल (Shivam Ramtirat Jaiswal), राहुल रवींद्र बाविस्कर (Rahul Ravindra Baviskar) आणि चार महिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे पीडित महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसले. फिर्यादी यांच्या राहत्या घरातील सामान गोण्यांमध्ये भरुन टेरेसवर व जिन्यामध्ये ठेवत होते. याबाबत फिर्यादी यांनी विचारणा केली असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन अश्लील शेरेबाजी (Obscene Gossip) करुन बलात्कार करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | rapes woman and threatens to kill her in pimple gurav pune crime news

 

हे देखील वाचा :

Maharashtra IPS Transfer | राज्यातील 5 वरिष्ठ IPS पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या

Maharashtra IPS Transfer | राज्यातील ‘पोलीस अधीक्षक’ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

Rupali Chakankar | खडकवासला ठरणार महाराष्ट्रातील पहिला विधवाप्रथा मुक्त मतदारसंघ ; रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली होणार ठराव मंजूर

Modi Cabinet Decision On MSP | मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट ! खरीप पिकासाठीच्या MSP च्या वाढीस मंजुरी

Aam Aadmi Party Pune | शहरातील नगरसेवकांचे सौजन्य व संकल्पनेचे बोर्ड महापालिकेने काढून टाकावेत; – ‘आप’ची मागणी

 

Related Posts