IMPIMP

Pune PMC News | येवलेवाडीतील बेकायदा बांधकामांवर महापालिकेची कारवाई; बेकायदा प्लॉटींग आणि बांधकामांना नोटीसा

by nagesh
Pune PMC News | Changes in the boundaries of the Pune Municipal Corporation! 'Expulsion' of Fursungi and Uruli Deva from the municipality limits, the government announced the revised limits of Pune municipality

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन   Pune PMC News | येवलेवाडी येथे करण्यात आलेल्या अनधिकृत प्लॉटिंग आणि बांधकामांची महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे (Yewalewadi Illegal Construction News). येथील बेकायदा बांधकामांना नोटीसेस देण्यात आल्या असून मागील काही दिवसांत सुमारे ४० हजार चौ.फूट बेकायदा बांधकामे पाडली आहेत. ही कारवाई यापुढेही सुरू राहील अशी माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख (Yuvraj Deshmukh PMC) यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काही वर्षांपुर्वी महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या येवलेवाडी गावच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे आहेत.
अगदी डोंगर कापून तसेच ओढे, नाल्यांवर भराव टाकून बेकायदा प्लॉटींग सुरू आहे.
यामुळे या परिसरात भविष्यात मोठ्याप्रमाणावर नागरी समस्या निर्माण होणार असल्याबाबत ‘पोलीसनामा ऑनलाइन’ने सातत्याने प्रकाश टाकला आहे.
महापालिका प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. (Pune PMC News) येवलेवाडी परिसरातील बेकायदा प्लॉटींग करणार्‍यांना नोटीसेस पाठविण्यास सुरूवात केली आहे.
तसेच बेकायदा बांधकामे पाडून टाकण्यात येत आहेत. नुकतेच ४० हजार चौ. फूट बांधकाम पाडण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी दिली.

 

 

Web Title :- Pune PMC News | Municipal Corporation Action on Illegal Constructions in Yevlewadi; Notice of illegal plotting and construction

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | टिळेकरनगर मार्गे येवलेवाडीकडे जाणार्‍या रस्त्याच्या कामासाठी भूसंपादनाला प्राधान्य देणार; भूसंपादनाशिवाय पुढील रस्त्याचे काम केले जाणार नाही – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Pankaja Munde | ‘…तर मोदीही मला संपवू शकत नाही’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विधानसभेचा दाखला देत बंधू धनंजय मुंडे म्हणाले…

 

 

Related Posts