IMPIMP

Pune PMC water Supply | गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरववठा बंद राहणार

by nagesh
Pune water Supply | Water supply in the city will be closed on Thursday

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune PMC water Supply | पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, लष्कर जलकेंद्र, नवीन आणि जुने होळकर जलकेंद्र, भामा-आसखेड जलकेंद्र, वारजे, SNDT, चतु:श्रृंगी, वडगाव जलकेंद्र, कोंढवे-धावडे जलकेंद्र येथे महापालिकेच्या वतीने देखभाल दुरुस्तीची कामे येत्या गुरुवारी (दि.27) केली जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा (Pune PMC water Supply) गुरुवारी बंद राहणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तर शुक्रवारी (दि.28) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा (Pune PMC water Supply) होण्याची शक्यता पुणे  महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

 

 

पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे-

पर्वती MLR टाकी परिसर – मध्यवर्ती भागातील सर्व पेठा, क्वार्टर गेट परिसर, गंजपेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपड पेठ इ.

 

Parvati पर्वती LLR परिसर – दत्तवाडी परिसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर, राजेंद्र नगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट

 

पर्वती HLR टाकी परिसर – सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर 1 आणि 2, लेक टाऊन परिसर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, डायस प्लॉट, ढोले मळा परिसर, सॅलेसबरी पार्क, गिरीधरभवन चौक परिसर, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज, धनकवडी परिसर इ.

 

लष्कर जलकेंद्र अंतर्गत येणार भाग – हडपसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळे पडळ, बीटी कवडे रस्ता, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी औद्योगिक परिसर, वानवडी, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट परिसर, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरूळी देवाची, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, खराडी, वडगांवशेरी, ताडीवाला रस्ता, मंगळवार पेठ, मालधक्का, येरवडा, रेसकोर्स

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नवीन व जुने होळकर जलकेंद्रांत येणारा भाग – मुळा रस्ता, खडकी, हरीगंगा सोसायटी, संपूर्ण खडकी कॅन्टोनमेंट परिसर

 

भामा आसखेड जलकेंद्र परिसर – लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याण नगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, कळस, धानोरी इ.

 

वारजे जलकेंद्रांत येणारा परिसर – पाषाण, भूगाव रस्ता, बावधन, उजवी आणि डावी भुसारी कॉलनी, गुरूगणेश नगर, चिंतामणी  सोसायटी, पूजा पार्क, सारथी शिल्प सोसायटी, डुक्कर खिंड परिसर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमंहस नगर, पूर्ण पाषाण,  सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, सूस रस्ता इत्यादी

 

गांधी भवन टाकी परिसर – कुंभारवाडी टाकी परिसर, हिल व्यू गार्डन सिटी, रेणुकानगर, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी, गोकुळ नगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी, एकलव्य महाविद्यालय परिसर, धनंजय सोसायटी, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, श्रावणधारा  झोपडपट्टी, सहजानंद, लक्ष्मीनगर झोपडपट्टी परिसर, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर गावठाण, तपोधान परिसर, रामनगर, कालवा रस्ता

 

पॅनकार्ड कल्ब GSR टाकी परिसर – बाणेर, बालेवाडी, पॅनकार्ड क्लब रस्ता, विजयनगर, दत्तनगर इ.

 

वारजे जलकेंद्र जीएसआर टाकी परिसर – कर्वेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर गल्ली क्रमांक 1 ते 10

 

SNDT व चतु:श्रृंगी टाकी परिसर – गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ परिसर, विधी महाविद्यालय रस्ता, बीएमसीसी, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, दशभूजा गणपती परिसर, नळस्टॉप, वकीलनगर, करिष्मा सोसायटी

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

SNDT (HLR) टाकी परिसर – शिवाजीनगर, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी परिसर, रेव्हेन्हू कॉलनी, कोथरूड, वडारवाडी, श्रमिक वसाहत, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जय भवानी नगर, केळेवाडी, आयडीयल कॉलनी, जनवाडी, वैदूवाडी, संगमवाडी,

 

वडगाव जलकेंद्र परिसर – हिंगणे, आनंदनगर, वडगांव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव, येवलेवाडी या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.

 

 

Web Title :- Pune PMC Water Supply | On Thursday, the water supply of the entire Pune city will be shut down

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political News | ‘भावी मुख्यमंत्री’ कोण? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले-‘2024 ची निवडणूक…’

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : हिंजवडी पोलिस स्टेशन – चांदणी चौकाच्या अलिकडे जबरी चोर्‍या करणार्‍यांचा पर्दाफाश, 6 गुन्हयांची उकल

MP Sanjay Raut – MLA Rahul Kul – Bhima-Patas Sugar Factory – CBI | संजय राऊत यांच्याकडून भाजप आमदार व भीमा-पाटस सहकारी कारखान्याचे चेअरमन राहुल कुल यांच्याविरोधात सीबीआयकडे तक्रार

Devendra Fadnavis | ‘कुणाची सुपारी घेऊन बारसूला विरोध करत आहात?’, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

 

Related Posts