IMPIMP

Pune Police ACP Posting | सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील आणि भिमराव टेळे यांच्या नियुक्त्या, येरवडा आणि कोथरूड विभागात नेमणुक

by nagesh
Pune Police ACP Posting | Appointments of Assistant Commissioners of Police Sanjay Patil and Bhimrao Tele, posted in Yerwada and Kothrud divisions

नितीन पाटील

पुणे – Pune Police ACP Posting | पुणे शहर पोलिस आयुक्तालयात (Pune City Police) बदलून आलेल्या दोन सहाय्यक पोलिस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये सहाय्यक आयुक्त संजय आकाराम पाटील (ACP Sanjay Patil) आणि भिमराव सावळा टेळे (ACP Bhimrao Tele) यांचा समावेश आहे. त्यांच्या नेमणुकीचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी काढले आहेत. (Pune Police ACP Posting)

एसीपींचे नाव आणि त्यापुढील कंसात पुर्वीचे ठिकाणी आणि पदस्थापनेचे ठिकाण पुढील प्रमाणे आहे.

1. संजय आकाराम पाटील (एसीपी, मुंबई शहर (ACP Mumbai City) ते एसीपी, येरवडा विभाग, पुणे शहर – ACP Yerwada Division)

2. भिमराव सावळा टेळे (एसडीपीओ, उमरेड उपविभाग (SDPO Umred Division) , नागपूर ग्रामीण – Nagpur Rural Police ते कोथरूड विभाग, पुणे शहर – ACP Kothrud Division)

Web Title : Pune Police ACP Posting | Appointments of Assistant Commissioners of Police Sanjay Patil
and Bhimrao Tele, posted in Yerwada and Kothrud divisions

Related Posts