IMPIMP

Pune Police Inspector Transfer | पुणे शहर पोलिस दलातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ! लोणी काळभोर, खडकी आणि सहकारनगरमध्ये बदल

by nagesh
Transfers of 3 Police Inspectors in Pune City Police Dept

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Police Inspector Transfer | पुणे शहर पोलिस दलातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. अंतर्गत बदल्यांचे आदेश अप्पर पोलिस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर (IPS Dr. Jalinder Supekar) यांनी पोलिस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने गुरूवारी सायंकाळी निर्गमित केले आहे. लोणी काळभोर आणि खडकी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांमध्ये बदल झाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अंतर्गत बदली झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे हे पुढील प्रमाणे (Pune Police Inspector Transfer):-

 

दत्तात्रय लक्ष्मणराव चव्हाण (व.पो.नि. खडकी ते व.पो.नि. लोणी काळभोर पो.स्टे.)

राजेंद्र केशवराव मोकाशी (व.पो.नि. लोणी काळभोर ते वाहतूक शाखा)

विष्णू नाथा ताम्हाणे (गुन्हे शाखा ते व.पो.नि. खडकी पोलिस स्टेशन)

युनुस गुलाब मुलाणी (पोलिस निरीक्षक (गुन्हे), सहकारनगर ते नियंत्रण कक्ष)

– वरिष्ठ पो.नि. जगन्नाथ ज्ञानदेव कळसकर (विशेष शाखा-2) हे व.पो.नि. विष्णु ताम्हाणे यांच्याऐवजी पोलिस कल्याणचे कामकाज पाहतील.

 

 

Web Title :-  Pune Police Inspector Transfer | Internal transfers of 4 police inspectors in Pune city police force! Change in Loni Kalbhor, Khadki and Sahakarnagar

 

हे देखील वाचा :

Diabetes Diet Tips | 3 असे नट्स, ज्यांचे डायबिटीज रूग्णांनी आवश्यक केले पाहिजे सेवन

Shisvena Uddhav Thackeray – Raj Thackeray | धोका लक्षात घ्या, ते ‘इंजिन आणि डबे’ गुजरातला वळवतील, उद्धव ठाकरे यांनी भाजपाबाबत राज ठाकरे यांना दिला सूचक इशारा

How To Gain Weight | मुलांपासून मोठ्यांपर्यंत, वजन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हा’ आयुर्वेदिक उपाय, किचनमधील हे 2 फूड्स आहेत बेस्ट

NCP Chief Sharad Pawar On Vedanta Foxconn Project | शरद पवारांनी वेदांता-फॉक्सकॉनवरून मोदी-शिंदेंना सुनावले, म्हणाले – ‘हे तर रडणार्‍या लहान मुलाला मोठा फुगा दाखवण्यासारखं’ (Video)

Vedanta Foxconn Project | वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरून अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना इशारा; म्हणाले – ‘तो प्रकल्प परत आणा…’

 

Related Posts