IMPIMP

Pune Police | पुण्याच्या गुन्हे शाखेतील 6 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

by nagesh
Pune Police | Internal transfers of 6 police inspectors from Pune Crime Branch

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune Police | शहर पोलिस आयुक्तालयातील 6 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांबाबत पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shreeniwas ghadge) यांनी आदेश काढले (Pune Police) आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

बदली झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आणि बदली कोठुन कोठे हे पुढील प्रमाणे

1. अभय महाजन (नव्याने हजर ते युनिट-3, गुन्हे शाखा)

2. अनिल शेवाळे (युनिट-3 ते दरोडा व वाहन चोरी पथक-1, गुन्हे शाखा)

3. शिल्पा चव्हाण (दरोडा व वाहन चोरी पथक-1, गुन्हे शाखा ते तांत्रिक विश्लेषण विभाग, गुन्हे शाखा तसेच सामाजिक सुरक्षा शाखेचा अतिरिक्त कार्यभार)

4. जयंत राजुरकर (आर्थिक गुन्हे शाखा ते युनिट-4, गुन्हे शाखा)

5. रजनीश निर्मल (युनिट-4 ते प्रशासन, गुन्हे शाखा)

6. राजेंद्र कदम (भरोसा सेल तसेच तपास व अभियोग सहाय्यक कक्ष, गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभार)

 

 

Web Title : Pune Police | Internal transfers of 6 police inspectors from Pune Crime Branch

 

हे देखील वाचा :

Assam Mizoram Border Conflict | धक्कादायक ! पायाला गोळी लागलेल्या SP निंबाळकर यांच्यावर FIR

Modi government | PM मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदींचा व्यापाऱ्यांना सल्ला; म्हणाले – ‘मागण्या मान्य होईपर्यंत जीएसटी भरु नका’

Pune News | डीएसके प्रकरणाची एमपीआयडी न्यायालयातच सुनावणी व्हावी; बचाव पक्षाचा युक्तिवाद

Aadhaar Card Document | आधार कार्ड हरवलंय? मग, ‘हे’ करा महत्वाचं काम, जाणून घ्या

LIC Jeevan Pragati Scheme | LIC ची विशेष पॉलिसी ! 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर तयार करा 28 लाखांचा फंड, जाणून घ्या प्लान

Related Posts