IMPIMP

Pune Swachh Survekshan 2022 | ‘पुणे स्वच्छ सर्वेक्षण 2022’ अंतर्गत नागरिकांच्या सहभागातून शहर पातळीवर भित्तीचित्र स्पर्धेचे आयोजन

by nagesh
Pune PMC News | corona testing scam worth lakhs in pune pmc pune municipal corporation attempts by senior officials to suppress the scam

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Swachh Survekshan 2022 | पुणे महानगरपालिकेतर्फे शहरातील स्वच्छताविषयक बाबींमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्याकरिता नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे भित्तीचित्र (Wall Painting) स्पर्धा. केंद्र शासन (Central Government) व राज्य शासनाकडून (State Government) ‘आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत’ ‘आझादी @ 75 स्वच्छ सर्वेक्षण 2022’ ची सुरवात झाली आहे. या सर्वेक्षणामध्ये ‘पीपल्स फर्स्ट’ (People First) या तत्वानुसार फ्रंटलाईन स्वच्छता कामगारांचे (Frontline Cleaning Worker) सर्वांगीण कल्याण, याकरीता महत्तम नागरिकांचा सहभाग आणि शहरांचा पुढाकार वाढवण्यावर भर देण्यात आलेला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शहराची सर्वांगीण स्वच्छता व सुशोभिकरण करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती,
प्रचार व प्रसार करण्यासाठी ‘पुणे स्वच्छ सर्वेक्षण 2022’ (Pune Swachh Survekshan 2022)
अंतर्गत नागरिकांच्या सहभागातून शहर पातळीवर भिंती रंगविणे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

 

शहरातील मुख्य रस्ते (Main Roads), मुख्य चौक (Main Squares), उड्डाणपूल (Flyovers), भुयारी मार्ग (Subways)
व इतर संपर्क दर्शनी सार्वजनिक ठिकाणे येथे भिंती वर क्षेत्रिय कार्यालयांमार्फत भिंती रंगविल्या आहेत.
यात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये शहरातील आर्टिस्ट, कला महाविद्यालये,
ग्राफिटी आर्टिस्ट, विविध स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था, शाळा/महाविद्यायीन विद्यार्थी,
नागरिक गट यांनी भिंती रंगविण्याच्या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.

 

Web Title :- Pune Swachh Survekshan 2022 | Organizing city level graffiti competition with the participation of citizens under Pune Clean Survey 2022

 

हे देखील वाचा :

Nia Sharma Oops Moment | बोल्ड ड्रेसमध्ये फोटो काढायला गेली अनं Oops Moment ची शिकार झाली निया शर्मा, फोटो झाला व्हायरल

New Labour Code | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 1 एप्रिलपासून मिळणार 300 सुट्ट्या..! मोदी सरकार नवीन नियम लागू करण्याची शक्यता

Pune Corporation | उरूळी देवाची व फुरसुंगी येथील 650 हेक्टरवरील 3 टी. पी. स्किमचा प्रारुप आराखडा लवकरच प्रसिद्ध होणार; प्रस्ताव मान्यतेसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे

 

Related Posts