IMPIMP

Nia Sharma Oops Moment | बोल्ड ड्रेसमध्ये फोटो काढायला गेली अनं Oops Moment ची शिकार झाली निया शर्मा, फोटो झाला व्हायरल

by nagesh
nia sharma wore bold dress in ita award she caught with an oops moment/1117513/nia sharma shared photos

सरकारसत्ता ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma Oops Moment) सतत चाहत्यांना आकर्षित करून घेते. निया चाहत्यांच्या संपर्कात येण्याची कोणतीच संधी सोडत नाही. फॅशन सेंन्सच्या (Nia Sharma Fashion Sence) बाबतीत ती (Nia Sharma Oops Moment) इतर अनेक अभिनेत्र्यांच्या एक पाऊल पूढेच आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

निया शर्मानं (Nia Sharma) नुकतंच पार पडलेल्या आईटीए अवॉर्डस् 2022 (ITA 2022) या सोहळ्याला हजेरी लावली होती. यामध्ये अनेक कलाकार उपस्थित होते. मात्र या सगळ्या कलाकारांमध्ये नियानं पुन्हा एकदा लाईम लाईट आकर्षित करून घेतली. परंतु याच वेळी ती (Nia Sharma Hot Poses) ओप्स मोमेंटची शिकार सुद्धा झाली.

 

 

या पुरस्कार सोहळ्यात नियानं (Nia Sharma Bold Photo) पांढऱ्या रंगाचा जाळीदार ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये ती अत्यंत हॉट दिसत होती. तिनं केस मोकळे सोडले असून, चेहऱ्यावर न्यूड मेकअप केला होतो. फोटोमधील ड्रेस अत्यंत सुंदर होता. मात्र या ड्रेसमध्ये तिची ब्रालेट (Nia Sharma Bralette Pic) पूर्णपणे दिसून येत होती.

 

 

दरम्यान, फोटोमुळं तिला ओप्स मोमेंटचा (Nia Sharma Oops Moment) चांगलाच सामना करावा लागला. तिनं हे फोटो सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे. फोटोखाली तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, “आईटीए अवॉर्ड्स’मधील हा माझा एक अल्बाट्रॉस लूक आहे.”

 

Web Title : nia sharma wore bold dress in ita award she caught with an oops moment/1117513/nia sharma shared photos

 

हे देखील वाचा :

New Labour Code | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 1 एप्रिलपासून मिळणार 300 सुट्ट्या..! मोदी सरकार नवीन नियम लागू करण्याची शक्यता

Pune Corporation | उरूळी देवाची व फुरसुंगी येथील 650 हेक्टरवरील 3 टी. पी. स्किमचा प्रारुप आराखडा लवकरच प्रसिद्ध होणार; प्रस्ताव मान्यतेसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे

Congress Prathamesh Abnave | महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी प्रथमेश आबनावे; महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे निवडीबद्दल जाहीर सत्कार

 

Related Posts