Pune Traffic Updates | भारती विद्यापीठ वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल
पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Traffic Updates | भारती विद्यापीठ वाहतूक विभागाअंतर्गत (Bharti Vidyapeeth Traffic Division) येणाऱ्या दत्तनगर चौक ते संतोषनगर कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यावर १२५ मीटर नो पार्किंग करण्यात येत असल्याचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. (Pune Traffic Updates)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील.
या तात्पुरत्या आदेशांबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा,
बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ,
पुणे-४११००६ येथे ११ जुलै पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांनी कळविले आहे. (Pune Traffic Updates)
Web Title : Pune Traffic Updates | Changes in parking arrangement under Bharti University Transport Department
- पुणे महापालिकेने वीज बचतीसाठी ‘महाप्रीत’ सोबत करार केला; दीड वर्षात फक्त ‘कागदी’ घोडे नाचले
- पुणे हादरलं ! पतीच्या मृत्यूनंतर मुलासह पत्नीची विष पिऊन आत्महत्या
- सदाशिव पेठेत तरूणाकडून महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला
- सहकारनगरमध्ये पुन्हा वाहनांची तोडफोड; पूर्व वैमनस्यातून ऑफीस, दोन घरेही फोडली
- 2 पोलिसांसह सराफाविरुद्ध बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा, बारामती शहरातील प्रकार
- कर्ज थकीत असताना बँकेचे बनावट लेटरहेड तयार करुन दुसऱ्या बँकेतून 60 लाखांचे कर्ज घेण्याचा प्रयत्न; गहाण मालमत्तेचा परस्पर केला विकसन करारनामा
Comments are closed.