IMPIMP

Rakul Preet Singh Sizzling Photo | खाली बसून रकूल प्रीत सिंगनं दिल्या अशा पोज, फोटो पाहून कमेंट सेक्शनमध्ये लागली आग.

by nagesh
Rakul Preet Singh Sizzling Photo | rakul preet singh latest sensual photos goes viral rakul preet singh tot for relationship with jackey bhagnani

सरकारसत्ता ऑनलाइन – अभिनेत्री रकुल प्रीत (Rakul Preet Singh Sizzling Photo ) सिंगने साउथ इंडस्ट्री सोबतच बॉलीवूडमध्ये देखील आपल्या अभिनयानं चाहत्यांना घायाळ केलं आहे. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या दिलदार स्वभावानं ती नेटकऱ्यांनी आकर्षित करून घेते. ती  सतत सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो शेअर करत असते. चाहते तिच्या फोटोची आतुरतेने वाट पाहत असतात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

नुकतंच रकुलनं सोशल मीडियावरील इंन्टाग्रमवर (Rakul Preet Singh Instagram Post) काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये (Rakul Preet Singh Bold Photo) ती चक्क जमिनीवर बसून पोज देताना दिसत आहे. फोटोमध्ये तिनं चंदेरी रंगाचा टू पिस धारण केला आहे. तसेच चेहऱ्यावर लाईट असा मेकअप केला आहे. फोटोमधील (Rakul Preet Singh Hot Pics) तिचा अदा घायाळ करणारी आहे. कानामध्ये तिनं डायमंडची डिझाईन असलेले मोठे कानातले घातले आहे.

 

 

रकुलचा (Rakul Preet Singh) फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Rakul Preet Singh Viral Photo) होताना दिसत आहे. फोटोमधील तिचा अंदाज चाहत्यांना अत्यंत आवडला आहे. चाहते तिचा फोटो पाहून मोहून गेले आहे. नेटकऱ्यांनी फोटोवर (Rakul Preet Singh Sizzling Photo ) भरपूर लाईक्स करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट्स करून ति्च्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे.

 

 

दरम्यान, रकुलनं ‘दे दे प्यार दे (De De Pyaar De)’ आणि ‘यारीयां (Yaariyan)’ अशा हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.

 

 

Web Title :- Rakul Preet Singh Sizzling Photo | rakul preet singh latest sensual photos goes viral rakul preet singh tot for relationship with jackey bhagnani

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar | पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘आणखी दरवाढीची शक्यता’

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची सतेज पाटलांना डायरेक्ट ऑफर; म्हणाले – ‘काँग्रेसचा उमेदवार भाजपला द्या, आमदार करतो’

Satej Patil | ‘माणसं खाणारा’ म्हणणार्‍या चंद्रकांत पाटलांना सतेज पाटलांचं उत्तर; म्हणाले…

 

Related Posts