IMPIMP

Republic Day | देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पिंपरी चिंचवड अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘स्वतंत्रता जयंती पदक’

by nagesh
Republic Day | 'Independence Jubilee Medal' to Pimpri Chinchwad Fire Brigade officers and employees on the occasion of 75 years of Independence of the country

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Republic Day | स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृतमहोत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवानिमित्त (Swatantryacha Amrut Mahotsav) भारताच्या राष्ट्रपती सचिवालय कडून अग्निशमन सेवेतील (Fire
Brigade) जवानांना ‘स्वतंत्रता जयंती पदक’ प्रदान करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे अधिकारी
व कर्मचाऱ्यांना ‘स्वतंत्रता जयंती पदक’ प्रदान करण्यात आले. (Republic Day)

 

पिंपरी चिंचवड महापालिकेचे (Pimpri Chinchwad Municipal Corporation) आयुक्त तथा प्रशासक (Commissioner and Administrator) शेखर सिंह (Shekhar Singh), अतिरिक्त आयुक्त-1 प्रदिप जांभळे पाटील (Addl Commissioner-1 Pradip Jambhale Patil), सहायक आयुक्त तथा मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पार्श्वभूमीवर ‘स्वतंत्रता जयंती पदका’ने सन्मानित करण्यात आले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यातील महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अग्निशमन विभागातील सर्व जवानांना अशा
प्रकारे सन्मानित करण्यात आले आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या
हस्ते सन्मानित करण्यात आले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

 

Web Title :- Republic Day | ‘Independence Jubilee Medal’ to Pimpri Chinchwad Fire Brigade officers and employees on the occasion of 75 years of Independence of the country

 

हे देखील वाचा :

Sanjay Biyani Murder Case | नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी हत्याकांड प्रकरणात NIA ला मोठे यश, प्रमुख शूटरला नेपाळ बॉर्डरवरुन अटक

Deepak Kesarkar | उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यावर मंत्री दीपक केसरकरांचा ठाकरे गटाला टोला, म्हणाले – ‘शक्तिप्रदर्शन केल्याशिवाय दुसरे ते…’

Gold-Silver Rate Today | प्रजासत्ताक दिनी सोन्या-चांदीला झळाळी, सोन्याचा दर 57 हजारांच्याही पुढे

 

Related Posts