IMPIMP

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी रूग्णालयात दाखल

by pranjalishirish
rss chief mohan bhagwat tests covid 19 positive hospitalised

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत Dr. Mohan Bhagwat  यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटरच्या माध्यमातून संघाने ही माहिती दिली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे त्यांच्यात दिसू लागल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल बाधित म्हणून आला आहे. त्यांच्यावर नागपूरमधील किंग्जवे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही रात्री उशिरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत Dr. Mohan Bhagwat  यांना कोरोना झाल्याचे ट्विटरवर माहिती मिळाली, ते लवकर बरे होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना असेही ते म्हणाले.

Read More : 

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

..अन्यथा ‘मराठवाडी’ च्या जलाशयात सत्याग्रह – नरेंद्र पाटील

गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

Pimpri : ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

Related Posts