IMPIMP

Ruhanika Dhawan | ‘या’ बालकलाकाराने केवळ वयाच्या 15 व्या वर्षी केले स्वतःचे घर खरेदी; पोस्ट वायरल

by nagesh
Ruhanika Dhawan | yeh hai mohabbatein ruhanika dhawan buys her own home at the age of just 15 shares picture

सरकारसत्ता ऑनलाईन – Ruhanika Dhawan | अनेक मालिकांमध्ये कथा एरवी नायक, नायिका, कुटुंब यांच्या भोवती फिरत असते. मात्र सध्याच्या अनेक मालिका अशा आहेत ज्यांमध्ये बालकलाकार हे मुख्य भूमिका साकारताना दिसतात. काही मालिकेमध्ये या बालकलाकरांची महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते. तर काही मालिकेच्या कथा लहान मुलांच्या व्यक्तिरेखा केंद्रस्थानी ठेवून लिहिल्या गेल्या असतात. अशाच पद्धतीची एक बालकलाकार म्हणजे रुहानिका धवन (Ruhanika Dhawan) तिने ‘ये है मोहब्बते’ या हिंदी मालिकेत रुहीची भूमिका साकारली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तिने साकारलेल्या या भूमिकेला प्रेक्षकांनी भरघोस प्रेम दिले होते. आता या अनेक बालकलाकारांना नाव पैसा आणि फेम या तिन्ही गोष्टी मिळत आहेत. रुहानिकाने नुकतीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक आनंदाची बातमी शेअर करत तिच्या आईचे आभार मानले आहे. रुहानिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर घर खरेदी केल्याची गोष्ट चाहत्यांना शेअर केली आहे.

 

 

यावेळी तिने इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करत एक खास गोष्ट सांगितली आहे की ती तिने केवळ वयाच्या 15 व्या
वर्षी घर खरेदी केले आहे. रुहानिकाने (Ruhanika Dhawan) Instagram वर फोटो शेअर करत याची माहिती
दिली. यावेळी तिने तिच्या आईचेही आभार मानले. त्यावेळी ती म्हणाली आईने मला मिळालेले मानधन खर्च
न करता साठवून ठेवले होते. म्हणून आज हे माझे स्वप्न खरे झाले आहे.
आणखीन मोठी स्वप्न पूर्ण व्हायची आहेत असे तिने या पोस्टमध्ये बोलले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ruhanika Dhawan | yeh hai mohabbatein ruhanika dhawan buys her own home at the age of just 15 shares picture

 

हे देखील वाचा :

Sheezhan Khan | ‘मी निर्दोष आहे आणि…’; तुनिषा शर्मा प्रकरणावर आरोपी शीझान खानची प्रतिक्रिया

Sanjay Raut | मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणावरील संजय राऊतांच्या उत्तराला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे प्रतिउत्तर, म्हणाले…

Gopichand Padalkar | पडळकरांच्या मागणीवर सरकार सकारात्मक; उस्मानाबाद, औरंगाबाद या जिल्ह्यांनंतर बदलणार ‘या’ जिल्ह्याचे नाव

 

Related Posts