IMPIMP

Samantha Prabhu | घटस्फोटानंतर समंथा प्रभू झाली ‘बायसेक्सुअल’, नक्की जाणून घ्या काय आहे या मागचं सत्य?

by nagesh
Samantha Prabhu | samantha prabhu becomes bisexual after divorce new announcement of nargajuns ex daughter in law

सरकारसत्ता ऑनलाइन  – Samantha Prabhu | दक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Prabhu ) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. साऊथ सुपरस्टार (Nagarjuna)नागार्जून यांची ती सून असून काही दिवसांपूर्वी तिनं (Naga Chaitanya) नागा चैतन्य याच्या सोबत घटस्फोट घेतला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

‘फॅमिलीमॅन 2’मध्ये समंथानं राजी या खलनायकंची भूमिका साकारली होती. तिच्या साकारलेल्या राजीनं प्रेक्षकांचे चांगलच मन जिंकल.
मात्र आता समंथा ‘बायसेक्सुअल’ होणार असल्याच्या अफवाना उधान आलं आहे.
परंतु समंथा लवकरच तिच्या आगामी चित्रपटामध्ये ‘बायसेक्सुअल’ (Bisexual) महिलेची भूमिका साकारणार आहे.
हा चित्रपट एका कादंबरीवर असून ‘एरेजमेंट ओफ लव्ह’ हे नाव आहे.
या फिचर फिल्ममद्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
तसेच ती एका तमिळ ‘बायसेक्सुअल’ महिलेचं पात्र साकारणार आहे.

दरम्यान, फिलिप जॉन यांनी चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
तर सुनीता ताती यांनी त्यांच्या गुरु फिल्म्स या भारतीय संस्थेने निर्मीत केली आहे.
फिलिप जॉन यांनी याआधी ‘द गूड कर्मा हॉस्पिटल’ आणि ‘डाऊनटन एबे’ या चित्रपटांच दिग्दर्शन केलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Samantha Prabhu | samantha prabhu becomes bisexual after divorce new announcement of nargajuns ex daughter in law

हे देखील वाचा :

IPL 2022 | राजस्थानच्या टीमने बेन स्टोक्सला धक्का देत ‘या’ दिग्गज खेळाडूला केलं रिटेन

Sanjay Raut | राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? संजय राऊत म्हणाले…

Australian Test Team Captain | 65 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ फास्ट बॉलर बनला टेस्ट टीमचा कॅप्टन !

Related Posts