IMPIMP

Yami Gautam Oops Moment | यामी गौतमच्या उघड्या जॅकेटमुळं ती झाली Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ

by nagesh
Sanjay Dutt Viral News | sanjay datta body physical  transformation at the age of 62 photo viral on social media Manyata Dutt

सरकारसत्ता ऑनलाइन – अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam Oops Moment) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. इतर अनेक अभिनेत्र्यांपेक्षा तिचा अंदाज नेहमीच अनोखा असतो. अभिनयासोबतच तिला एक स्टाईल आयकॉन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. सोशल मीडियावर तिच्या बद्दलचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये यामी चक्क ओप्स मोमेंटची (Yami Gautam Oops Moment) शिकार झाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये यामीने लाईट पिवळ्या रंगाचा टू पीस घातला आहे. त्यावर तिनं जॅकेट घातलं असून, त्या जॅकेटची चैन उघडली होती. तर जॅकेटची चैन उघडल्यानं व्हिडिओमध्ये (Yami Gautam Oops Moment Video) ती सतत अस्वस्थ झाल्याची दिसली. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ती वारंवार जॅकेट सावरताना दिसली. तर दोनदा तिनं आपल्या जॅकेटला बंद केलं आणि ती ओप्स मोमेंटची (Yami Gautam Oops Moment) शिकार झाली.

दरम्यान, यामीला (Yami Gautam) याआधी देखील ओप्स मोमेंटचा सामना करावा लागला होता. तिनं सनम रे (Sanam Re), बदलापूर (Badlapur), अ थर्सडे (A Thursday), भूत पोलीस (Bhoot Police) आणि विकी डोनर (Vicky Donor) यांसारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये (Bollywood Movies) काम केला आहे.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

web title : Sanjay Dutt Viral News | sanjay datta body physical  transformation at the age of 62 photo viral on social media Manyata Dutt

 

हे देखील वाचा :

IPS Sanjay Pandey | ‘मुंबईतील नागरिक हे गुंडगिरीमुळे कमी अन्…’; पोलीस आयुक्त संजय पांडेंनी सांगितली मुंबईकरांची खरी समस्या !

Pune Lohegaon International Airport | पुण्यातील लोहगाव विमानतळावर विमानाचा टायर फुटला, काही तासांसाठी विमानसेवा बंद

Jalgaon Crime | मारहाणीत कैद्याचा मृत्यू ! तुरुंग अधीक्षकांसह 4 रक्षकांवर खुनाचा FIR दाखल

High Blood Pressure | उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी अचूक औषध आहे ‘हे’ मिल्क प्रॉडक्ट, डेली डाएटमध्ये आवश्य करा समावेश; जाणून घ्या

 

 

Related Posts