IMPIMP

Pune Lohegaon International Airport | पुण्यातील लोहगाव विमानतळावर विमानाचा टायर फुटला, काही तासांसाठी विमानसेवा बंद

by nagesh
Pune Lohegaon International Airport | After Sukhoi Tyre Burst Pune Airport Runway Closed For Some Hours

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Lohegaon International Airport | पुण्यातील लोहगाव विमानतळावरून (Pune Lohegaon International Airport) जाणाऱ्या एका विमानाचा टायर फुटल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. टायर फुटल्याने (Tyre Of Indian Air Force’s Fighter Aircraft Sukhoi Burst) उड्डाणावर परिणाम झाला आहे. ही घटना बुधवार दुपारी 1 च्या दरम्यान घडली. विमानचं उड्डाण झालं नसल्याने प्रवाशांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, विमानतळ प्रशासनाकडून (Airport Administration) तात्काळ काही तासांसाठी विमानसेवा बंद करण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

लोहगाव विमानतळावर उड्डाण करत असतानाच एका विमानाचा टायर फुटला. त्यामुळे धावपट्टी देखील खराब झाली आहे. दरम्यान, याबाबत विमानतळ संचालकांना विचारले असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

 

 

दरम्यान, विमानाचा टायर फुटल्यामुळे इतर विमानांच्या उड्डाणांना विमानतळ प्रशासनाने तात्काळ काही तासांसाठी थांबवले आहे.
म्हणून सकाळपासूनच प्रवाशांना आता तासनतास प्रतिक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, याचा फटका विमानतळ प्रशासनासोबतच सर्वाधिक प्रवाशांनाच बसणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, काही वेळापुर्वीच हवाई दलाकडून या घटनेबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
पुणे विमानतळावर लॅन्ड करताना su30 MKI विमानाचा टायर फुटला आणि त्यामुळे धावपट्टी ठप्प झाली. IAF च्या कर्मचार्‍यांनी विक्रमी वेळेत धावपट्टी क्लिअर केली आहे. ज्यामुळे 30 मार्च 22 रोजी दुपारी नागरी वाहतूक कमीत कमी विस्कळीत झाली.

 

Web Title :-  Pune Lohegaon International Airport | After Sukhoi Tyre Burst Pune Airport Runway Closed For Some Hours

 

हे देखील वाचा :

Jalgaon Crime | मारहाणीत कैद्याचा मृत्यू ! तुरुंग अधीक्षकांसह 4 रक्षकांवर खुनाचा FIR दाखल

High Blood Pressure | उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी अचूक औषध आहे ‘हे’ मिल्क प्रॉडक्ट, डेली डाएटमध्ये आवश्य करा समावेश; जाणून घ्या

Pune Crime | पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकास धानोरीत मारहाण ! 20 ते 25 जणांवर FIR; दोघांना अटक

Temperature in Maharashtra | महाराष्ट्रात 2 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

 

Related Posts