IMPIMP

Sapna Chaudhary | सपना चौधरीचा डान्स पाहून लोकांनी स्टेजवर फेकल्या बाटल्या, मध्येच सोडावा लागला शो

by nagesh
Sapna Chaudhary | sapna choudhary stage show incident audience throw water bottles on stage

सरकारसत्ता ऑनलाईन   हरियाणवी इंडस्ट्रीमध्ये (Haryana Industry) सपना चौधरी (Sapna Chaudhary) हे एक प्रसिद्ध नाव आहे. विशेष म्हणजे सपनाने कठोर परिश्रम करून बॉलिवूडपासून (Bollywood) संपूर्ण देशात तिच्या नावाचा ठसा उमटवला आहे. सगळ्यांना वाटत असेल की, हे नाव कमवण सपनासाठी खुप सोप्प असल किंवा खुप सहजरित्या ती बॉलिवूडमध्ये आली. पण अस नाही, कारण या धमाल दुनियेत सपना चौधरीचा (Sapna Chaudhary) हा प्रवास (Sapna Chaudhary Journey) अजिबात सोपा नव्हता. प्रेक्षकांचा जो आदर आणि प्रेम सपनाला आता मिळतं, तो आदर सपना चौधरीला यापूर्वी मिळत नव्हता.सपना चौधरीने अनेकवेळा तिचे जुने दिवस आठवत असे काही किस्से सांगितले आहेत जे ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सपना चौधरीने तिच्या चित्रपट प्रवासात अनेक स्टेज शोमध्ये (stage show) किलर स्टाईलची (Sapna Chaudhary Killer style) जादू चालवली आहे, पण त्या बदल्यात सपना चौधरीला प्रेक्षकांकडून काय मिळाले ते या व्हिडिओमध्ये पाहा .व्हिडिओमध्ये सपना चौधरीला डान्स (Sapna Chaudhary dance Video) करताना पाहणारे प्रेक्षक स्टेजवर पाण्याच्या बाटल्या फेकताना दिसत आहेत. प्रेक्षकांचा हा दृष्टिकोन पाहून सपना चौधरी तिचा परफॉर्मन्स मध्येच सोडून स्टेजवरून पळून गेली. त्यानंतर शो बंद होतो. प्रेक्षकांचे हे गैरवर्तन सपना चौधरीला अजिबात आवडले नाही.

 

 

तसे, एखाद्या स्टेज शोमध्ये सपनासोबत गैरवर्तन होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेक शोमध्ये सपनासोबत प्रेक्षकांची अशीच वृत्ती पाहायला मिळाली आहे.
सपनाच्या अनेक स्टेज शोमध्ये पाण्याच्या बाटल्या फेकण्यासोबतच तिच्यावर दगडफेकही करण्यात आली आहे.
पण दरम्यान, सपनावर प्रेम करणाऱ्या लोकांनी तिचे मनोबल वाढवण्याचा खूप प्रयत्न केला.
असे म्हणतात की, प्रत्येकजण तुम्हाला आवडेलच असे नाही.आणि हे लक्षात घेऊन सपनाने तिच्या करिअरमध्ये आगेकूच केली.
लोकांकडून मिळालेल्या अफाट प्रेमाने तिला तिच्या करिअरच्या अशा टप्प्यावर आणले जिथे ती हरियाणवी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनली आहे,
ज्यांच्यासमोर लाखो चाहत्यांची मनं हरवताना दिसतात.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sapna Chaudhary | sapna choudhary stage show incident audience throw water bottles on stage

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | हातचालाखीने ATM काढून घेत वृद्धाची 85 हजारांची फसवणूक, तळेगाव दाभाडे मधील प्रकार

Indrani Balan Winter T 20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा

Suicide attempt at Ministry | प्रियसीला न्याय मिळावा म्हणून तरुणाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

 

Related Posts