IMPIMP

Pune Pimpri Crime | हातचालाखीने ATM काढून घेत वृद्धाची 85 हजारांची फसवणूक, तळेगाव दाभाडे मधील प्रकार

by nagesh
 Pune Pimpri Crime | Had to buy car on OLX expensive, young man cheated of Rs 4.5 lakh; The incident took place in Sangvi premises

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Pimpri Crime | वृद्धाचे एटीएम कार्ड (ATM Card) हातचलाखीने लंपास करत, त्यातून 85 हजार 900 रुपये काढून घेतल्याचा प्रकार (Pune Pimpri Crime) उघडकीस आला आहे. हा प्रकार 17 ऑक्टोबर 2022 रोजी 11.28 ते 12 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुधीर सिताराम जोशी Sudhir Sitaram Joshi (वय-68 रा. मारुती मंदिर चौक, तळेगाव दाभाडे)
यांनी पोलिसांकडे बुधवारी (दि.16) तक्रार केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त सुधीर सीताराम जोशी शांताई सिटी तळेगाव दाभाडे या ठिकाणी असलेल्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते.
यावेळी अज्ञात व्यक्तीने हातचलाखीने त्यांच्याजवळील एटीएम कार्ड (ATM Card) स्वत:च्या ताब्यात घेतले.
आणि त्याच्याजवळील दुसरे कार्ड जोशी यांना दिले.

 

त्यानंतर आरोपीने या एटीएम कार्ड मधून रुपये 35000 काढले व एका ठिकाणी स्वॅप करुन 50,900 रुपयांचा व्यवहार केला. असे एकूण 85,900 रुपये या एटीएमच्या माध्यामातून त्याने काढले.
(Pune Pimpri Crime) हा प्रकार लक्षात येताच जोशी यांनी पोलिसांत धाव घेतली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मदेवाड (PSI Madevad) करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Fraud of 85,000 from an old man by manually withdrawing ATM, type in Talegaon Dabhade

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | ‘मोफा’तील फरार बिल्डर प्रतीक अगरवालला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक, 2 वर्षे होता फरार

Suicide attempt at Ministry | प्रियसीला न्याय मिळावा म्हणून तरुणाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Indrani Balan Winter T 20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा

Rahul Gandhi | ‘अभिनेत्रीला एक महिना तुरुंगात ठेवलं जात असेल तर राहुल गांधींना अटक केली पाहिजे’; सावरकरांचे पणतू रणजित सावरकरांची मागणी

 

Related Posts