IMPIMP

Suicide attempt at Ministry | प्रियसीला न्याय मिळावा म्हणून तरुणाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

by nagesh
 Government Job Recruitment | state govt cancel the recruitment in animal husbandry department

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – बीड जिल्ह्यातील आष्टी येथील बापू नारायण मोकाशी (Bapu Narayan Mokashi) याच्या प्रियसीची बलात्कारानंतर
हत्या (Murder after Rape) करण्यात आली होती. मागील तीन वर्षांपासून बापू तिला न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहे. पण त्यात यश मिळत
नसल्याने त्याने आज मुंबईतील मंत्रालयावरून उडी घेऊन आत्महत्या (Suicide attempt at Ministry) करण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणाने
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी (Suicide attempt at Ministry) घेतली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पण सुदैवाने सुरक्षततेसाठी लावण्यात आलेल्या जाळी मुळे सदर तरुणाचा जीव वाचला. मुंबई पोलिसांनी बापू नारायण मोकाशी याला ताब्यात घेतले आहे. आता तो वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आहे. मागील तीन वर्षांपासून तिला न्याय मिळावा, यासाठी बापू नारायण मोकाशी यांचे प्रयत्न सुरू होते. या तीन वर्षात त्याने चार वेळा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray), विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना देखील त्याने पत्र लिहिले होते.

 

मात्र, त्याला कोणतीही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल
(Suicide attempt at Ministry) उचलेल्याचे म्हणले जात आहे.
या आधीही अनेकांनी मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
सतत घडणाऱ्या प्रकारांमुळे प्रशासनाने मंत्रालयाच्या प्रागंणात जाळी लावण्यात अली आहे.
त्या जाळीमुळे बापू नारायण मोकाशीचे प्राण बचावले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Suicide attempt at Ministry | murder of girlfriend after rape no justice suicide attempt by bappu mokashi in mantralaya

 

 

हे देखील वाचा :

Nitin Gadkari | पश्चिम बंगालमधील कार्यक्रमात नितीन गडकरींना भोवळ

Rotomac पेन बनवणाऱ्या कंपनीने लावला बँकांना ७५० कोटींचा चुना

Rahul Gandhi | ‘अभिनेत्रीला एक महिना तुरुंगात ठेवलं जात असेल तर राहुल गांधींना अटक केली पाहिजे’; सावरकरांचे पणतू रणजित सावरकरांची मागणी

Uddhav Thackeray | ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी काडीमात्र संबंध नाही, त्यांच स्वातंत्र्यवीरांबद्दलचे प्रेम हास्यास्पद; उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना चोख प्रतिउत्तर

 

Related Posts