IMPIMP

Shah Rukh khan | देवदासची शूटिंग करत असताना शाहरूख खान होता ‘या’ गोष्टीवरून त्रस्त, तब्बल 19 वर्षानंतर केला खुलासा…

by nagesh
Shah Rukh Khan | shah rukh khan was upset with his dhoti while shooting for madhuri dixit aishwarya rai starrer devdas revealed this secret after 19 years

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Shah Rukh khan | बॉलिवूडमध्ये अनेक हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करतात. त्यामधील एक म्हणजे ‘देवदास’. देवदासला 19 वर्ष पूर्ण झाले आहे. तर यामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत होते. दरम्यान शाहरुखनं (Shah Rukh khan) त्याच्या सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर 19 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल (Devdas) ‘देवदास’मधील काही खास फोटो शेअर केले आहे. तसेच एका घटनेची आठवण सुद्धा केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

‘देवदास’मध्ये शाहरुख खान सोबतच अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांनी मुख्य भूमिका साकारल्या. (Aishwarya Rai) ऐश्वर्या राय हिनं या चित्रपटामध्ये पारूची भूमिका निभावली होती. तर (Madhuri Dixit) माधुरी दीक्षित हिनं चंद्रमुखीच्या पात्रनं प्रेक्षकांचं चांगलंच मन जिंकलं. शाहरुख खाननं सांगितलं, शूटिंगमध्ये सगळं काही ठीक होतं. परंतु फक्त एका गोष्टीमुळे त्याच्या मनात चिंता होती.

चित्रपटामध्ये (Shah Rukh khan) शाहरूख खान पारंपारिक धोतरमध्ये दिसत होता. तर त्याने शेअर केलेला फोटो खाली लिहिलं होतं, अनेक अंधार्‍या रात्री… पहाटे सकाळी… अवघड मार्ग आणि समस्या..! हे सगळं काही ठीक होतं कारण, सोबत सुंदर माधुरी दीक्षित-नेने होती. तसेच सर्वोत्तम ऐश्वर्या राय-बच्चन आणि नेहमीच हसतमुख असणारे जॉकी श्रॉफ.. आणि पूर्ण टीम, तसेच दिग्गज दिग्दर्शक, संयम आणि धैर्य ठेवणाऱ्या संजय लीला भन्साळी सोबत चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दरम्यान, चित्रपटाचं शूटिंग करत असताना शाहरूखला एका समस्येला तोंड द्यावं लागलं.
शाहरुखची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे चित्रपटामध्ये त्याला धोतर असून,
ते धोतर त्याला संपूर्ण चित्रपटात पूर्ण वेळ घालायचं होतं. शाहरुख म्हणाला, ‘शूटिंग करत असताना धोतर खूप मध्ये-मध्ये येत होतं.
तर अनेकदा सुटत देखील होतं. त्यामुळे अभिनय करताना त्यांला खूप समस्यांना तोंड द्यावे लागले.

Web Title :- Shah Rukh Khan | shah rukh khan was upset with his dhoti while shooting for madhuri dixit aishwarya rai starrer devdas revealed this secret after 19 years

हे देखील वाचा :

Aishwarya Sharma-Neil Bhatt Wedding | लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा

Chitra Wagh | ‘राऊतांची कोल्हेकुई, नवाब मलिक दाऊद का भाई’ – चित्रा वाघ

Bacchu Kadu | मंत्र्यांच्या चालकांना 40 ते 45 हजार पगार मग एसटी कर्मचाऱ्यांना का नको? – बच्चू कडू

Related Posts