IMPIMP

Side Effects Of Turmeric | प्रमाणापेक्षा जास्त करू नका हळदीचे सेवन, ‘या’ आजारांना मिळेल निमंत्रण

by nagesh
Turmeric Side Effects | turmeric side effects in marathi how much turmeric can use in a day

सरकारसत्ता ऑनलाइन –  Side Effects Of Turmeric | हळद हा एक असा मसाला आहे, जो भारतातील प्रत्येक घरामध्ये सहज आढळतो, अनेकदा आपण त्याच्या फायद्यांबद्दल ऐकतो, कारण ती प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधांसाठी ओळखले जाते. इतर अनेक प्रकारचे मसाले आहेत, पण हळदीची गणना सर्वात प्रसिद्ध मसाल्यांमध्ये होते (Side Effects Of Turmeric). जखम सुकवण्यासाठी रात्रीच्या वेळी दुधासोबत याचे सेवन केले जाते. तसेच उच्च रक्तदाब आणि एलडीएल (LDL), रक्त प्रवाह, शरीरातील पेशी तुटणे यासाठी फायदेशीर मानले जाते, परंतु तुम्हाला त्याचे नुकसान माहित आहे का. हळदीचे अति सेवन आरोग्यासाठी कसे हानिकारक ठरू शकते हे माहित नसेल तर जाणून घेऊया (Healthy Tips).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

1. किडनी स्टोनसाठी नुकसानकारक (Possibility Of Kidney Stones)
हळदीचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात, पण जर आपण तिच्या फायद्यांचा विचार करून तिचे अधिक प्रमाणात सेवन केले तर त्यात असलेल्या ऑक्सलेटच्या प्रमाणामुळे आपल्या शरीरात खडे तयार होऊ लागतात आणि आपण स्टोनला बळी पडतो. म्हणून, सेवन करण्यापूर्वी, त्याचे प्रमाण जाणून घ्या, त्यानुसार सेवन करा.

 

2. अतिसाराची समस्या (Turmeric Can Cause Diarrhea)
नेहमीच बाहेरच्या अन्नामुळे जुलाब होत नाहीत, पण जास्त हळद खाल्ल्याने ही समस्या वाढू शकते, कारण त्यात कर्क्युमिन असते, जे आपल्या पोटातील गॅस्ट्रिक डक्टला व्यवस्थित काम करण्यापासून रोखते, ज्यामुळे डायरियाची समस्या सुरू होते. (Side Effects Of Turmeric)

 

3. आयर्नची कमतरता (Turmeric Can Reduce Iron Level)
शरीराला आवश्यक असलेली व्हिटॅमिन, मिनरल्स आणि आयर्न आजकालच्या खाण्यापिण्यातून आपल्या शरीराला मिळत नाही.
त्यामुळे आपल्याला आजारांनी घेरले आहे, शरीरात आयर्न कमी असल्याने रक्ताची कमतरता जाणवते.
परंतु हळदीचे जास्त सेवन केल्याने शरीरातील लोह सुकू लागते, ज्यामुळे अशक्तपणासोबतच इतर समस्याही वाढू शकतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Side Effects Of Turmeric | eating too much turmeric will create health issue know the right quantity of eating haldi

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अंमली पदार्थाची विक्री करणारा नायजेरियन गुन्हे शाखेकडून गजाआड, 12 लाखाचे एम.डी. जप्त

Blood Sugar Control | ‘हे’ 3 ड्रायफ्रूट्स डायबिटीज रूग्णांमध्ये इन्सुलिनचे प्रमाण वाढवण्यास उपयोगी, ब्लड शुगर ठेवतात नियंत्रणात

Dilip Walse Patil | एकनाथ शिंदेना सुरक्षा पुरवली नसल्याचा आरोप, माजी गृहमंत्री वळसे-पाटलांचा खुलासा

 

Related Posts