IMPIMP

SSC-HSC Board Re-Examination | 10 वी आणि 12 वीत अनुत्तीर्ण झालेल्यांसाठी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जारी, जाणून घ्या

by nagesh
10th Supplementary Examination | admit card 10th supplementary examination available exam admission students

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन SSC-HSC Board Re-Examination | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary And Higher Secondary Education) मार्च-एप्रिलमध्ये घेतलेल्या 10 वीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला. राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले (Dr. Ashok Bhosale) यांनी माध्यमांना सर्व निकालाची माहिती दिली. या वर्षीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. तसेच, यंदा कोकण विभाग अव्वल स्थानी आहे. दरम्यान, 10 वी आणि 12 वी या दोन्ही वर्षात अनुत्तीर्ण (Failed) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून (SSC-HSC Board Re-Examination) एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

 

जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या 10 वीच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सोमवार 20 जून 2022 रोजी पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. त्याबाबत स्वतंत्रपणे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. याबाबत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. (SSC-HSC Board Re-Examination)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, यानुसार 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान 12 वीची पुरवणी परीक्षा होणार आहे.
त्याचबरोबर 27 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान 10 वीची परीक्षा होणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

 

Web Title :- SSC-HSC Board Re-Examination | hsc ssc board declared re-examination time table for failed students in maharashtra

 

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल होणार; रविवारी शस्त्रक्रिया

Jammu And Kashmir Police | जम्मू-काश्मीरात PSI ची हत्या; अपहरणानंतर दहशतवाद्यांनी केलं ठार

Pune Crime | जमीन बळकाविण्यासाठी जीवे मारण्याचा प्रयत्न ! माजी नगरसेवक विष्णु हरिहर यांच्यासह चौघांविरूध्द गुन्हा दाखल, स्वारगेट पोलिसांकडून दोघांना अटक

 

Related Posts