IMPIMP

Suicide Attempt Near Mantralaya | शेतकऱ्याचा कुटुंबासह मंत्रालयासमोर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न

by nagesh
 Government Job Recruitment | state govt cancel the recruitment in animal husbandry department

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Suicide Attempt Near Mantralaya | हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli) एका व्यक्तीने कुटुंबातील दोन महिलांसह
मंत्रालय परिसरात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. माळवटा गावातील राजू चन्नापा हुनगुंडे (Raju
Channapa Hungunde) असं त्या व्यक्तीचं नाव आहे. बांधकाम विभागातील कर्मचारी त्रास देत असल्यामुळे आम्ही हे टोकाचं पाऊल उचलत
असल्याचं सदर व्यक्तीने सांगितलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

‘मी कर्ज घेऊन एका रस्त्याचं काम पूर्ण केलं. या कामासाठी मला शासनाकडून 1 कोटी 70 लाख रुपये मिळणे अपेक्षित असताना कसलीही रक्कम दिली जात नाही. याबाबत मी मंत्री अशोक चव्हाण यांचीही भेट घेतली होती. मात्र बांधकाम विभागातील कर्मचारी दखल घेत नाहीत, त्यामुळे माझ्यासमोर आत्महत्या हाच पर्याय आहे,’ असा आरोप हुनगुंडे यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी (Police) वेळीच हस्तक्षेप केल्याने तिघांचेही प्राण वाचले आहेत. (Suicide Attempt Near Mantralaya)

 

Web Title :- Suicide Attempt Near Mantralaya | three persons from hingoli district attempted suicide near mantralaya

 

हे देखील वाचा :

Maharashtra Police News | सहाय्यक पोलिस निरीक्षकासह 5 पोलिस निलंबित

Home Remedy For Foot Swelling | पायावर आलेली सूज तात्काळ होईल गायब, ‘हे’ उपाय देखील तुम्हाला दिलासा; जाणून घ्या*

Dolly Khanna Portfolio Multibagger Stock | एक महिन्यात 60% वाढला ‘या’ कंपनीचा शेयर, डॉली खन्ना यांनी खरेदी केले आहेत 10 लाख शेयर

Blood Fat Causes | मधुमेह, लठ्ठपणा असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील चरबीची गंभीर समस्या

 

Related Posts