IMPIMP

Supreme Court On PMLA Act | सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, PMLA अंतर्गत कारवाईच्या हस्तक्षेपास नकार

by nagesh
Maharashtra Local Body Election | postponement of local self government elections the hearing will be held in three weeks

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Supreme Court On PMLA Act | प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट (Prevention of Money Laundering Act) अर्थात पीएमएलए कायद्याला (PMLA Act) आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ईडीला (ED) मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली (Petition Dismissed) आहे. ईडीकडून होत असलेल्या अटक, संपत्ती जप्त (Confiscation of Property) करण्याच्या कारवाई रोखण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे ईडीला मोठा दिलासा मिळाला आहे.

 

पीएमएलए कायद्यातील अटक आणि जप्ती संदर्भातील तरतुदींवर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. यामध्ये पोलीस तक्रारीदरम्यान एफआयआर (FIR) दाखल केला जातो तसा या कायद्यानुसार EIRC असतो. हा दाखवण्याआधीच याप्रकरणी आरोपीला अटक (Arrest) करण्याची तरतूद आहे. याविरोधात सुमारे 250 पेक्षा जास्त याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सुप्रीम कोर्टाने याबाबत कोणत्याही बदलाचे संकेत न देता ईडीचे अधिकार सुरक्षित ठेवले आहेत.
दरम्यान, 2019 मध्ये या कायद्यात जे बदल करण्यात आले होते ते देखील सुप्रीम कोर्टाने मान्य केले आहेत.
म्हणजे ईडीकडून सध्या ज्या प्रकारे कारवाई सुरु आहे त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे.

 

Web Title : – supreme court upholds validity of various provisions of pmla act marathi news

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ज्युनिअर महिला वकिलाचा विनयभंग करणार्‍या वकिलावर गुन्हा दाखल

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण चर्चा त्यांनी केलेल्या पदाची

Nude Photo Shoot | Ranveer Singh वर पुण्यात मनसे शारीरिक सेनेकडून तक्रार

 

Related Posts