IMPIMP

Nude Photo Shoot | Ranveer Singh वर पुण्यात मनसे शारीरिक सेनेकडून तक्रार

by nagesh
Nude Photo Shoot | complaint against ranveer singh by mns physical sena in case of nude photo shoot

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन न्यूड फोटोशूट (Nude Photo Shoot) केल्याने रणवीर सिंग (Ranveer Singh) चांगलाच अडचणीत अडकला आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात (Chembur Police Station) गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर आता पुण्यात (Pune Police) देखील गुन्हा दाखल झाला आहे. न्यूड फोटोशूट (Nude Photo Shoot) प्रकरणी पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) तक्रार देण्यात आली आहे. मनसे शारीरिक सेनेने (MNS Physical Sena) ही तक्रार दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अभिनेता रणवीर सिंग याच्या विरोधात मनसे शारीरिक सेना, पुणे शहर यांच्यावतीने पोलीस आयुक्तालयात (Police Commissionerate) तक्रार करण्यात आली आहे. मनसे शारीरिक सेना, पुणे शहराचे अध्यक्ष निलेश काळे (Nilesh Kale) यांच्याकडून कलम 354, 509, 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

सोशल मीडियावर न्यूड फोटो प्रसिद्ध करुन हिंदू संस्कृतीचा अपमान करत व स्त्रियांना फोटो पाहताना लाज वाटेल असे व तरुण वर्गाला बिघडवण्याची, त्यात वयात येणारी लहान मुले यांच्यावर वाईट संस्कार होण्याची भीती दर्शवली आहे, असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

 

आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावरुन लवकरात लवकर काढावे अशी माहिती मनसेकडून करण्यात आली आहे.
प्रसिद्ध अभिनेत्याचे अनुकरण इतर लोक पण करु शकतील असा अंदाज वर्तवत या
अभिनेत्याच्या कृत्यांना चाप बसला पाहिजे, अशी मागणी यावेळी मनसेकडून करण्यात आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Nude Photo Shoot | complaint against ranveer singh by mns physical sena in case of nude photo shoot

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण चर्चा त्यांनी केलेल्या पदाची

MNS | ‘अमित ठाकरेंच्या आजारपणात शिवसेनेने राज ठाकरेंना दगा दिला’ – संदीप देशपांडे

Pune PMC News | प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीला गती ! पुणे महापालिकेकडून 25 दिवसांत 2256 किलो प्लास्टिक जप्त

 

Related Posts