IMPIMP

Tata Group | रतन टाटा यांच्या 2 कंपन्यांनी करून दिली जबरदस्त ‘कमाई’, जाणून घ्या कसा झाला गुंतवणुकदारांचा फायदा

by nagesh
Tata Group | these two companies of ratan tata made big return today know how investors benefited

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन  Tata Group | टाटा ग्रुप (Tata Group) च्या दोन कंपन्यांच्या शेयरमध्ये आज जबरदस्त तेजी दिसून आली, यामुळे गुंतवणुकदारांचा मोठा फायदा झाला आहे. यापैकी पहिली कंपनी आहे टायटन लिमिटेड (Titan Limited), जिचा शेयर 10 टक्केपेक्षा जास्तच्या तेजीसह बंद झाला आहे. तर दुसरी कंपनी टाटा मोटर्स, जिचा शेयर 12 टक्केच्या तेजीसह बंद झाला. आज ग्रुपच्या 16 लिस्टेड कंपन्यांपैकी 13 कंपन्यांमध्ये जबरदस्त तेजी पहायला मिळाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

टायटन लिमिटेडच्या गुंतवणुकदारांना धनलाभ

आज टायटनचा शेयर व्यवहाराच्या सत्रात 52 आठवड्यांच्या उंचीवर पोहचला होता.
बाजार बंद झाल्यानंतर कंपनीची शेयर प्राईस 10.69 टक्केच्या तेजी म्हणजे 229.40 रुपयांच्या तेजीसह 2376.20 रुपयांवर बंद झाला आहे.
जर एखाद्या गुंतवणुकदाराकडे टायटनचे 1000 शेयर असतील तर त्यास आज 229400 रुपयांचा फायदा झाला असेल.
जाणकारांनुसार आगामी दिवसात कंपनी आणि गुंतवणुकदारांना आणखी फायद होऊ शकतो.

टाटा मोटर्सचे (Tata Motors) गुंतवणुकदार मालामाल

दुसरीकडे टाटा मोटर्सने गुंतवणुकदारांना खुश केले आहे. कंपनीचा शेयर 12 टक्केच्या तेजीसह बंद झाला आणि व्यवहाराच्या सत्रात कंपनीचा शेयर व्रिकमी 52 आठवड्यांच्या उंचीवर पोहचला.
बीएसईकडून मिळालेल्या आकड्यांनुसार आज कंपनीचा शेयर 12 टक्के म्हणजे 40.40 रुपयांपेक्षा जास्त तेजीसह 376.40 रुपयांवर बंद झाला.
तर व्यवहाराच्या सत्रात कंपनीचा शेयर 380.55 रुपयांसह व्रिकमी उंचीवर पोहचला.

 

16 पैकी 13 कंपन्यांच्या शेयरमध्ये तेजी

टाटा मोटर्स आणि टायटनशिवाय ग्रुपच्या आणखी 11 कंपन्यांच्या शेयरमध्ये तेजी दिसून आली. तर तीन कंपन्यांमध्ये किरकोळ घसरण दिसून आली.
इंडियन हॉटेल्स आणि ट्रेंट लिमिटेडच्या शेयरमध्ये सुमारे 6 टक्केची तेजी दिसून आली. व्होल्टासचे शेयर 3 टक्केच्या तेजीसह बंद झाले. सुमारे 6 कंपन्यांमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त टक्के तेजी दिसून आली.

 

Web Title : Tata Group | these two companies of ratan tata made big return today know how investors benefited

 

हे देखील वाचा :

Pune Crime | खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ लक्झरी बसमधून 6 किलो चरस जप्त, राजगड पोलिसांकडून तरुणाला एकाला अटक

Pune News | पुण्याच्या मोहम्मदवाडीत भरदिवसा झाडे उखडून टाकण्याचा प्रकार; समाजकंटकांविरुद्ध कारवाईची नागरिकांची मागणी

3rd wave of covid in india | ऑनलाइन साजरा करा सण, 3 महिन्यांपर्यंत निष्काळजीपणा पडू शकतो महागात – केंद्राचा सल्ला

 

Related Posts