IMPIMP

TCS Recruitment Drive | टीसीएस 35000 ग्रॅज्युएट्सला देतंय नोकरी, तुम्ही सुद्धा व्हा तयार; जाणून घ्या

by nagesh
Tata Group | buying opportunity tcs shares became cheaper by more than rs 1000

जमशेदपुर : वृत्तसंस्था TCS Recruitment Drive | टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services) म्हणजे टीसीएस (TCS Recruitment Drive) ने प्रथम सहामाहीत 43 हजार फ्रेशर्सला संधी दिली आहे आणि आर्थिक वर्ष 2021-22 च्या पुढील सहामाहीत 35 हजार आणि नवीन फ्रेशर्सची भरती करणार आहे. या कंपनीचे मुख्यालय महाराष्ट्राच्या मुंबईत आहे. कंपनीने म्हटले की, मागील तिमहित एकुण 19,690 कर्मचार्‍यांना घेतले होते. ज्यामुळे एकुण कर्मचार्‍यांची संख्या 5 लाख 28 हजार 748 झाली आहे. यामध्ये महिला कर्मचार्‍यांची संख्या 36.2 टक्के आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

टीसीएस जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी
टीसीएस जगातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान IT (information and technology) सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस टीसीएस आपले 78 हजार पदवीधरांची नियुक्ती करण्याचे लक्ष्य पूर्ण करेल. यासाठी कंपनीने 35 हजार नवीन पदवीधरांच्या नियुक्तीसाठी नोटीस जारी केली आहे.

 

6 महिन्यात 43 हजार तरूणांना संधी
टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हिसेसचे मिलिंद लक्कड (TCS milind lakkad) म्हणाले, आम्ही मागील सहा महिन्यात विक्रमी संख्येत 43 हजार नवीन पदवीधरांना सोबत घेतले. हे आमच्या शिफ्ट-लेफ्ट प्रशिक्षण रणनितीमुळे झाले आहे. हे प्रशिक्षण नियुक्तीत वेग आणत आहे. जैविक प्रतिभा विकास आणि करियरसह शिकणे एकत्रित करून आम्ही कर्मचार्‍यांच्या समाधान उच्चस्तर दिला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

लक्षात ठेवा टीसीएस देत आहे जॉब
टीसीएस भविष्यातील कार्यबळासाठी जी अँड टी लीडर्स तयार करण्यासाठी काँटेक्सच्यूअल मास्टर्स आणि एलिव्हेटसारख्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे सुरू ठेवले आहे. 2022 च्या पहिल्या तिमाहीच्या दरम्यान टीसीएसने 8.6 टक्के आणि आर्थिक वर्ष 21 च्या चौथ्या तिमाहीसाठी एट्रिशन टच 7.2 टक्के होता. (TCS Recruitment Drive)

 

Web Title :- TCS Recruitment Drive | tcs recruitment drive tcs is giving jobs to 35000 graduates you too should be ready full details here

 

हे देखील वाचा :

Jio Haptik Technologies | 300% च्या वेगाने वाढतेय मुकेश अंबानी यांची ‘ही’ छोटी कंपनी, व्हॉट्सअप सुद्धा आहे पार्टनर

Maharashtra Bandh | ‘महाराष्ट्र बंद’वरून अमृता फडणवीस अन् राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर ‘आमनेसामने’

Maharashtra Bandh | अमृता फडणवीस यांचा खोचक सवाल; म्हणाल्या – ‘आज वसुली चालू आहे का बंद?’

 

Related Posts