IMPIMP

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, वर्षभरासाठी सर्व स्कूल बसचा ‘वाहन कर’ माफ

by nagesh
Maharashtra Government Relaxes Covid Restrictions | corona restrictions removed completely in maharashtra mask compulsion withdrawal maha govt relaxes covid restrictions

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  – Thackeray Government | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने (Thackeray Government) मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारने सर्व स्कूल बसेसचा वार्षिक वाहन कर (School Bus Vehicle Tax) माफ करण्याची घोषणा केली. मात्र, यंदा केवळ स्कूल बसेसना ही सूट देण्यात येणार आहे. यासह सरकारने 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनांसह सर्व आस्थापनांना मराठी फलक अनिवार्य केले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

साईनबोर्डवर मराठी भाषा अनिवार्य
सर्व आस्थापनांना साईनबोर्डवर मराठी भाषा लिहावी लागेल. 2017 मध्येही असा निर्णय घेण्यात आला होता, परंतु या निर्णयाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होऊ शकली नाही, परंतु आता ठाकरे सरकार (Thackeray Government) या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करणार आहे. महाराष्ट्रातील सर्व कार्यालये, शॉपिंग मॉल्स, दुकाने इत्यादींसाठी हा नियम आधीच अनिवार्य आहे.

 

याशिवाय, महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने आज सभागृहात सांगितले की, महिला आणि बाल सक्षमीकरण योजनांना जिल्हा नियोजन विकास आयोगाकडून 468 कोटी रुपये मिळणार आहेत.

 

महाराष्ट्र हे कोरोना बाधित प्रमुख राज्यांपैकी एक आहे.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने राज्याचे कंबरडे मोडले आहे.
सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.
मंगळवारी राज्यात कोरोनाचे 34,424 नवे रुग्ण आढळले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Thackeray Government | maharashtra thackeray government s big decision vehicle tax waived for all school buses for a year

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 48 वर्षीय नराधमानं तिघा अल्पवयीन मुलांना गॅरेजमध्ये नेवून केलं अनैसर्गिक कृत्य

Aadhaar Card | कोणत्या बँकेसोबत लिंक आहे तुमचे आधार कार्ड, एका क्लिकमध्ये असे घ्या जाणून

Ration Card Registration Process | मोफत धान्यासह रेशन कार्डचे अनेक फायदे, बनवण्याची प्रोसेस अगदी सोपी; जाणून घ्या

 

Related Posts