IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 48 वर्षीय नराधमानं तिघा अल्पवयीन मुलांना गॅरेजमध्ये नेवून केलं अनैसर्गिक कृत्य

by nagesh
Kolhapur Crime | 36 year old man tortures girl in chandur taluka hatkanangle district kolhapur crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | तिघा अल्पवयीन मुलांना गॅरेजमध्ये नेऊन त्यांच्यावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार (Unnatural act) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police Station) एका नराधमाला अटक (Pune Crime) केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

विनायक बबन वाघ Vinayak Baban Wagh (वय ४८, रा. मानाजीनगर, नर्‍हे) असे या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी एका ३३ वर्षाच्या नागरिकाने फिर्याद दिली आहे. ही घटना नोव्हेंबर २०२१ ते १० जानेवारी २०२२ दरम्यान घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांची १३, १० व ७ वर्षाच्या मुलांना उजवी भुसारी कॉलनी (Ujavi Bhusari Colony) येथील एका गॅरेजच्या आत नेले. तेथे त्यांचे कपडे काढून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. कोणाला काही सांगितले तर मारुन टाकण्याची धमकी दिली. वारंवार हा प्रकार होऊ लागल्याने शेवटी या मुलांनी घरी सांगितले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद (Pune Crime) दिली. कोथरुड पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.

 

 

Web Title :  Pune Crime | Shocking! In Pune, a 48 year old man committed an unnatural act by taking three minors to a garage

 

हे देखील वाचा :

Aadhaar Card | कोणत्या बँकेसोबत लिंक आहे तुमचे आधार कार्ड, एका क्लिकमध्ये असे घ्या जाणून

Ration Card Registration Process | मोफत धान्यासह रेशन कार्डचे अनेक फायदे, बनवण्याची प्रोसेस अगदी सोपी; जाणून घ्या

Mahesh Manjrekar | दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांना राज्य महिला आयोगाकडून दणका ! आगामी चित्रपटाबाबत खुलासा करण्याच्या सूचना, जाणून घ्या प्रकरण

Coronavirus | संसदेतील 718 कर्मचारी कोरोनाबाधित; अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेत पूर्ण करण्याचं मोठं आव्हान

Coronavirus in India | देशातील 300 जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गदर 5 टक्क्याहून अधिक; महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, कर्नाटकसह 8 राज्यातील परिस्थिती चिंताजनक

 

Related Posts