IMPIMP

गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु

by pranjalishirish
three forest workers die forest fire Nagzira gondia

गोंदिया : पर्यटकांचे आकर्षण असलेल्य नागझिरा Nagzira  अभयारण व पिटेझरी वन परिक्षेत्रात लागलेला वणवा विझविताना फायर ब्लोअरचा स्फोट झाल्याने आग भडकून त्यात ३ वन मजुरांचा होरपळून मृत्यु झाला़ तर दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

राकेश युवराज मडावी (वय ४०, रा. थाडेझरी), रेखचंद गोपीचंद राणे (वय ४५, रा. धानोरी) आणि सचिन अशोक श्रीरंगे (वय २७, रा. कोसमतोंडी) असे मृत्युमुखी पडलेल्या मजूरांची नावे आहेत. विजय तिजाब मरस्कोल्हे (वय ४०, रा. थाडेझरी) व राजू श्यामराव सयाम (वय ३०, रा. बोळूंदा, जि़ गोंदिया) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूरच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

नागझिरा अभयारण्य व पिटेझरी  Nagzira नव परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ९८, ९९, १००, ९७ मध्ये गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता आग लागली. ही आग विझविण्याचे काम ५० ते ६० वन कर्मचारी व हंगामी मजूर करीत होते. सायंकाळी ६ वाजता आग आटोक्यात येत असताना अचानक वारा सुटला. त्यामुळे आग अधिकच भडकल. आग विझविण्याचा प्रयत्न करीत असलेल्या मजूरांच्या चारही बाजूने आगीने वेढा घातला. हा परिसर पहाडीवर असल्याने वनमजूरांना कुठलीच हालचाल करता आली नाही. आगीच्या मध्यभागी सापडून या तीन मजूरांचा होरपळून मृत्यु झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. इतकी मोठी घटना घडली असतानाही ही बाब वन व वन्यजीव विभागाने पुढे येऊ दिली नाही. शुक्रवारी सकाळी वन अधिकार्‍यांनी ही माहिती दिली. त्यामुळे परिसरातील गावकर्‍यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Read More : 

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

Pimpri : ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

Jayant Patil : भाजप बोलतेय तशीच चौकशी NIA कडून सुरु, सचिन वाझेचा म्होरक्या कोण?

सचिन वाझेंच्या पत्रावरून फडणवीस म्हणाले; ‘पत्र गंभीर…

Chandrakant patil : ‘केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय’

संभाजी भिडे यांची जीभ घसरली, म्हणाले – ‘कोरोना अस्तित्वात नाही, जे जगायचे ते जगतील अन् मरायचे ते मरतील’

Related Posts