IMPIMP

Kareena Kapoor-Saif Ali Khan | वयाच्या 60 व्या वर्षी सैफ करतोय पुन्हा बाबा होण्याचा विचार? करीनानं दिली सक्त ताकीद; म्हणाली…

by nagesh
Kareena Kapoor-Saif Ali Khan | kareena kapoor khan reveals she has warned her husband saif ali khan not to have another baby at 60s

सरकारसत्ता ऑनलाइन – Kareena Kapoor-Saif Ali Khan | बॉलीवूडमधील सुपरस्टार सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांची जोडी लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. सैफचे दोन लग्न झाले असून, त्याची पहिली पत्नी अमृता सिंह (Amruta Singh) पासून दोन मुलं आहेत. तसेच करीना कपूर पासून देखील दोन मुलं आहेत. सैफची पहिली मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) आणि लहान मुलगा जहांगीर (Jahangir) यांच्यात तब्बल 25 वर्षाचं अंतर आहे. (Kareena Kapoor-Saif Ali Khan)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सैफची दुसरी पत्नी करीना नेहमीच फार बिनधास्तपणानं आपले मत व्यक्त करत असते. बऱ्याचदा ती सैफचे मनमोकळ्यापणाने कौतुक करते. ती तैमुर (Taimur Ali Khan) आणि जहांगीर सोबतच सारा, इब्राहिमची (Ibrahim Ali Khan) सुद्धा विशेष काळजी घेते. तर तिनं सैफला वयाच्या 60 व्या वर्षी बाबा होण्याच्या विचार करण्याआधीच सक्त ताकीद दिली आहे (Kareena Kapoor-Saif Ali Khan)

 

 

अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीमध्ये करीनाला (Kareena Kapoor Interview) तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. तिला आपल्या मुलांसोबतच सैफबद्दल सुद्धा काही प्रश्न विचारले. करीना म्हणाली, ‘सैफला प्रत्येक दशकात एक मूल झालं आहे. सैफला वयाच्या 20 व्या, 30 व्या, 40 व्या, 50 व्या वर्षीही मुलं झाली आहेत. मात्र आता 60 व्या वर्षी होयला नको, असं मी त्याला स्पष्टपणे सांगितले आहे.’

 

 

“पण मला असं वाटतं की, सैफसारखा आधुनिक विचारांचा माणूस वेगवेगळ्या टप्प्यांवर चार मुलांचा वडिल होऊ शकतो. तसेच तो त्याचा चारही मुलांना योग्य तो वेळ देतो.
परंतु तो सध्या जेह सोबत जास्त वेळ घालवताना दिसतो.
तसेच आम्ही आमच्यात एक करार केला आहे. जेव्हा तो शूटिंग करत असेल,
तेव्हा मी घरी राहणार आणि मी शूटिंग करत असेल, तेव्हा तो घरी मुलांसोबत राहणार.
“असं करीनानं पूढे सांगितलं.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, ती म्हणाली, ‘तैमुरला लोक फार आवडतात.
जेव्हा घरी पाहुणे किंवा इतर मित्र येतात, तेव्हा तो फार आनंदी असतो.
तसेच जेहला रॉकस्टार होयचं आहे.’

 

Web Title :- Kareena Kapoor-Saif Ali Khan | kareena kapoor khan reveals she has warned her husband saif ali khan not to have another baby at 60s

 

हे देखील वाचा :

KYC Deadline For Demat Accounts Extended | डीमॅट अकाऊंट होल्डर्ससाठी दिलासा ! SEBI ने वाढवली KYC ची डेडलाईन

Uric Acid And Ajwain | ‘या’ गोष्टीच्या केवळ एका चमच्याने कंट्रोल होईल वाढलेले यूरिक अ‍ॅसिड, तुम्ही सुद्धा अजमावून पहा

Cinnamon Tea Benefits For Diabetic Patients | डायबिटीज पेशेंटने रोज प्यावा दालचिनीचा चहा, जाणून घ्या कृती, कंट्रोल होईल ब्लड शुगर लेव्हल

 

Related Posts