IMPIMP

Urfi Javed | उर्फी जावेद ट्रॉलर्सना म्हणाली – ‘मी जावेद अख्तरची नात नाही आणि मी ‘इस्लाम’चं आचरण करत नाही, पण तुम्ही…’

by nagesh
urfi-javed-urfi-javed-urrfii-slammed-troll-on-her-bikini-picture-says-i-am-not-javed-akhtar-grand-daughter-and-i-dont-follow-islam

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Urfi Javed | सोशल मीडियावरील बहुचर्चित अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed). उर्फी सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. तसेच ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) मध्ये आपला जलवा चांगलाच दाखवल्यामुळे उर्फीनं प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

उर्फी सतत सोशल मीडियावर हॉट आणि बोल्ड फोटो (Urfi Javed Hot and Bold Photos) शेअर करून चाहत्यांना आकर्षित करत असते. परंतु ती आता नुकतंच एका वेगळ्या कारणामुळे नेटकऱ्यांच्या चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील ट्विटरवर (Twitter) निदा नावाच्या एका व्यक्तीनं उर्फीबद्दल एक ट्विट केलंय. निदानं तिचा बिकिनी वरील फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं की, “कोणी जाऊन जावेद अख्तर (Javed Akhtar) यांना विचारून या, तुमच्या इस्लाम धर्मामध्ये नागडं झालेले चालतं का?” तसेच या ट्विटला उर्फीने चांगलं उत्तर दिला आहे. यावर ती (Urfi Javed) म्हणाली. “मी जावेद अख्तरची नात नाहीये. माझी आवड माझी स्वतःची आहे. माझ्या आजोबांच्या ईच्छांवर नाही. तसेच इस्लाम धर्मामध्ये सोशल मीडियावर असण्याची देखील परवानगी नाहीये. त्यामुळे प्लीज तुम्ही तुमचं आयडी डिलीट करा. मी ‘इस्लाम’चे आचरण करत नाही, पण तुम्ही करतात ना?”

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

दरम्यान, नीदा हे ट्विटरवरील अकाउंट व्हेरिफाईड नसून, त्या अकाऊंटवरून सगळ्या कलाकार आणि मीडिया हाऊसला फॉलो केलं आहे. त्यामुळे ते अकाऊंट फेक असण्याची शक्यता आहे.

 

हे देखील वाचा :

Tina Dutta | टिना दत्तानं ब्रालेट घालून वर केले हात, पोज देण्याच्या नादात झाली Oops Moment ची शिकार

Bhasha Sangam Mobile App | मोबाईलमधून ‘मोफत’ शिकू शकता देशातील 22 वेगवेगळ्या भाषा, टेस्ट पास झाल्यावर सरकारकडून मिळेल ‘प्रमाणपत्र’

Home Loan Tips | ‘गृह कर्जा’संबंधी 10 महत्वाच्या गोष्टी ! ज्या जाणून घेतल्या पाहिजेत, अन्यथा कॅन्सल होऊ शकते तुमचे ‘लोन’ अ‍ॅप्लिकेशन

 

Related Posts